]]>
पूर्णा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
https://eprabuddhbharat.com/bharatiya-bauddha-mahasabha-taluka-office-inaugurated-in-purna-with-enthusiasm/
Wed, 25 Mar 2026 08:37:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16522परभणी : पूर्णा येथे मंगळवारी (दि. २४) भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी जिल्हा दक्षिण अध्यक्ष तथा बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक तुकाराम ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. (Bharatiya Bauddha Mahasabha) यावेळी जिल्हा संघटक सिद्धार्थ खरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार […]
]]>अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-protest-against-amar-sable-in-nanded/
Sat, 14 Mar 2026 09:50:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16251नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अमर साबळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेडच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. (vanchit bahujan aghadi) यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, वंचित बहुजन युवा […]
]]>त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/grand-vanchit-bahujan-aghadi-induction-ceremony-held-in-trimbakeshwar-in-presence-of-state-vice-president-disha-pinky-sheikh/
Wed, 25 Feb 2026 11:59:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15767त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा निरीक्षक दिशा पिंकी शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात बोलताना दिशा पिंकी शेख यांनी त्र्यंबकेश्वर […]
]]>बार्टीचे नियोजन कोलमडले; शौर्य दिनी अनुयायांचे प्रचंड हाल; प्रशासनाचा १५ कोटींचा निधी गेला कुठे?
https://eprabuddhbharat.com/bartis-planning-collapses-at-bhima-koregaon-followers-suffer-without-water-and-toilets-despite-15-crore-budget/
Sat, 03 Jan 2026 09:50:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13693पिण्याच्या पाण्यासाठी आणि शौचालयांसाठी अनुयायांची गैरसोय भीमा कोरेगाव : १ जानेवारी विजयस्तंभ शौर्यदिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीमअनुयायी भीमा कोरेगाव येथे दाखल झाले होते. ऐतिहासिक आणि गौरवशाली असलेल्या या दिवसाला प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात गालबोट लागल्याचे चित्र दिसून आले. सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी (BARTI) यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलेले होते, […]
]]>भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय महिला धम्म मेळावा उत्साहात संपन्न; प्रा. अंजली आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
https://eprabuddhbharat.com/jalgaon-prof-anjali-ambedkar-advocates-gender-equality-at-district-level-women-dhamma-conference/
Sun, 28 Dec 2025 08:13:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13484निंभोरा : भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथे भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व जिल्ह्याच्या वतीने आयोजित दोन दिवसीय महिला धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोप आणि भव्य ‘जिल्हास्तरीय महिला धम्म मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. २५ डिसेंबर रोजी महिला समता सैनिक दलाचे शिबिर, तर २६ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या मेळाव्याला प्रा. अंजली आंबेडकर यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमाची […]
]]>Mumbai : अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण
https://eprabuddhbharat.com/invitation-to-actor-gaurav-more-for-constitution-honor-assembly/
Sat, 22 Nov 2025 10:31:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12295मुंबई : वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश महासचिव रामकला मगर यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम लोकप्रिय हास्यकलाकार व सिने अभिनेता गौरव मोरे यांना संविधान सन्मान महासभेसाठी आमंत्रण प्रदान केले. आगामी महासभेच्या तयारीचा एक भाग म्हणून आयोजित या निमंत्रण भेटीत जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जोगदंड, जोगेश्वरी तालुका समन्वयक सुनिल घायतडक, वॉर्ड क्र. 121 चे वॉर्ड समन्वयक मोहन […]
]]>मुंबईत ‘संविधान सन्मान महासभा’च्या पोस्टर्सने वेधले लक्ष; दादर मध्ये मोठे बॅनर्स
https://eprabuddhbharat.com/constitution-honor-assembly-posters-grab-attention-in-mumbai-dadar/
Sat, 22 Nov 2025 08:00:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12272Mumbai constitution honor assembly : वंचित बहुजन आघाडीकडून २५ नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे ‘संविधान सन्मान महासभा’चे आयोजन करण्यात आले आहे. “आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानेच चालेल, मनुस्मृतीने नाही” असा संदेश असलेला बॅनर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहा जवळ लावण्यात आला आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले […]
]]>Pune : फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस कार्यशाळा पुण्यात यशस्वी
https://eprabuddhbharat.com/phule-shahu-ambedkarites-social-media-awareness-workshop-pune/
Mon, 10 Nov 2025 07:32:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11873फुले, शाहू आंबेडकरी विचारांची मशाल पेटती राहूद्या – जितरत्न पटाईत पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस ही विशेष प्रशिक्षण कार्यशाळा पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आधुनिक काळातील समाज परिवर्तनासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन बनले असून, या माध्यमाचा वापर विचार प्रसारासाठी कसा करावा याबाबत राज्य प्रमुख (सोशल मीडिया) […]