]]>
‘वंचित’ला संधी द्या, शहराचा कायापालट करू; शिवणी खदानमधील सभेत अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन, प्रभाग १६ मध्ये नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-campaigns-in-akola-anjalitai-ambedkar-urges-citizens-to-vote-for-development-in-shivni-khadan/
Tue, 13 Jan 2026 08:01:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14337अकोला : नगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे. यामध्ये प्रा. अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत, प्रभाग १६ शिवणी खदान परिसरात प्रमुख प्रचार सभा पार पडली. सभाेत प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी नागरिकांना संबोधित करताना शहरातील स्वच्छता, रस्त्यांची सुधारणा, गटार व्यवस्था, आरोग्य सेवा आणि मनपा शाळांचा दर्जा […]
]]>अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/anjalitai-ambedkar-appeals-to-give-vanchit-bahujan-aghadi-a-chance-for-akolas-holistic-development/
Sun, 11 Jan 2026 19:56:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14281अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची न्यू तापडिया नगर, मुख्य रोड, अकोला येथे जाहीर प्रचार सभा उत्साहात पार पडली. या सभेत मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी […]
]]>भाजप आणि मनुवादी शक्तींना मतदानातून धडा शिकवा; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल!
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-attack-bjp-manuwadi-forces-akola-municipal-election-vanchit-bahujan-aghadi/
Sun, 11 Jan 2026 19:13:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14272अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. अकोला जिल्ह्यात महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ९ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी प्रस्थापित […]
]]>अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’चा प्रचार जोरात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला मोठी गर्दी
https://eprabuddhbharat.com/akola-municipal-election-vanchit-campaign-gains-momentum-anjali-ambedkar-addresses-large-rally/
Sun, 11 Jan 2026 16:30:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14257अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग १३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मतदारांशी संवाद साधला. “अकोल्याचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शहरवासीयांनी आता […]
]]>ज्यांना प्रस्थापितांनी नाकारलं, त्यांना बाळासाहेबांनी सत्तेत बसवलं; अकोल्यात सुजात आंबेडकरांची गर्जना!
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-roars-in-akola-vanchit-bahujan-aghadi-bhimnagar-rally/
Mon, 05 Jan 2026 16:52:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13820अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या झंझावाती भाषणाने प्रचारात मोठी चुरस निर्माण केली आहे. भीमनगर येथे आयोजित भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “ज्या समाजाला प्रस्थापित पक्षांनी कधीच प्रतिनिधित्व दिले नाही, त्यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात […]
]]>अकोला मनपा निवडणूक: सुजात आंबेडकरांच्या सभेला शास्त्री नगरात जनसागर; ‘वंचित’च्या प्रचाराने राजकीय वातावरण तापले
https://eprabuddhbharat.com/akola-municipal-election-2026-sujat-ambedkar-shastri-nagar-vanchit-campaign/
Mon, 05 Jan 2026 16:30:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13810अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत चढली आहे. नगरपरिषद निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर ‘वंचित बहुजन आघाडी’ आता महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज अकोला शहरात झंझावाती प्रचार दौरा करत मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ५ वाजता प्रभाग क्रमांक १६ मधील […]
]]>अकोला मनपा निवडणुक : उद्या वंचितचा झंझावात; युवा नेते सुजात आंबेडकरांचा सहा प्रभागांत धडाकेबाज प्रचार दौरा
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-vanchit-blitz-campaign-in-six-wards-akola-municipal-polls/
Sun, 04 Jan 2026 13:07:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13737अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपले पूर्ण बळ झोकून दिले आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत आपली स्वतंत्र राजकीय ताकद सिद्ध केली होती. त्या यशानंतर आता महानगरपालिका निवडणुकीत पक्ष अधिक आक्रमक भूमिकेत उतरला असून, या निवडणुकीकडे केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. […]