]]>
कोल्हापूरमध्ये राजकीय मनोमिलन: भाजपसोबत असूनही अजित पवार गटाची, शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी ‘युती’
https://eprabuddhbharat.com/ncp-ajit-pawar-sharad-pawar-unite-in-kolhapur-local-elections/
Mon, 10 Nov 2025 11:43:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11879कोल्हापूर : राज्यातील मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अजित पवार गट भाजपच्या महायुतीत सामील झाला आहे, तर शरद पवार गट (NCP शरदचंद्र पवार) विरोधात आहे. असे असतानाही, कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र आहे. राज्यातील पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, स्थानिक पातळीवर ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र […]
]]>पार्थ पवार आणि ‘अमेडिया ३ एलएलपी’च्या भागीदारांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करा : जमिनीच्या मालकांची पोलिसात तक्रार
https://eprabuddhbharat.com/mahar-watani-land-grab-case-fir-demand-against-parth-pawar-and-abhedia3-llp-under-atrocity-act/
Sat, 08 Nov 2025 10:10:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11808पुणे : पुण्यातील मुंढवा येथील दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुमारे ३०० महार कुटुंबांच्या महार वतनाची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करत, ‘अभेडिया ३ एंटरप्रायजेस एलएलपी’ (Abhedia 3 Enterprises LLP) या कंपनीचे भागीदार दिग्वीजय अमर सिंह पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह एका व्यक्तीविरोधात मुंढवा येथील एका तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल […]
]]>शाळेच्या हॉल तिकिटावर जातीच्या उल्लेखावरून ॲड. आंबेडकर संतप्त !
https://eprabuddhbharat.com/adv-ambedkar-angry-over-mention-of-caste-on-school-hall-tickets/
Sat, 18 Jan 2025 16:27:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6235मुंबई : बाटली बदलली तरी दारू तीच आहे. दारूच्या वासाने कुठली दारू आहे हे कळते. तेव्हा तुमचे आताचे धोरण म्हणजे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची जात हॉल तिकिटावर आणून तुम्ही काय करू पाहत आहात, हे लोकांना कळते, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, […]
]]>दहावी पास अजित पवारांनी केला विद्यार्थ्यांचा अपमान; वंचित आक्रमक!
https://eprabuddhbharat.com/10th-pass-ajit-pawar-insulted-students-vanchit-bahujan-aaghadi-aggressive/
Wed, 13 Dec 2023 12:40:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4348मुंबई : पी. एच. डी. करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत? असे अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात म्हटले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत खरपूस समाचार घेतला. दहावी पास अजित पवारांनी विद्यार्थ्यांचा अपमान केलाय. त्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करत असल्याचे त्यात म्हटले आहे. ७० हजार कोटी […]
]]>बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच – ॲड.प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/if-you-use-your-knee-instead-of-intellect-such-incidents-will-happen-adv-prakash-ambedkar/
Tue, 12 Dec 2023 12:33:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4326मुंबई: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच राज्य राज्यमागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याचे कारण त्यांनी सांगितले आहे की, सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत आहेत. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. […]
]]>उपमुख्यंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक !
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82/
Mon, 21 Jun 2021 07:47:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1922पुणे – काल पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते . पुण्यात दिले धरणे आंदोलन करोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पुणेकरांच्या जीवाशी खेळणारा उद्घाटन समारंभ हा शहराध्यक्षांनी आयोजित केला होता. याबाबत संबंधित महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आज […]