]]>
मडकी वस्तीत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; सुजात आंबेडकरांची मुस्लिम समाजातील तरुणांशी संवाद
https://eprabuddhbharat.com/solapur-sujat-ambedkar-engages-with-muslim-youth-at-eid-e-milad-un-nabi-celebration-in-madki-vasti/
Thu, 27 Aug 2026 06:53:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19825सोलापूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूर शहरातील मडकी वस्ती येथे मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाजबांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील नागरिक आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती. यावेळी सुजात आंबेडकर यांनी इस्लाममधील ‘मसावत’ म्हणजेच समता या संकल्पनेवर विचार मांडले. आंबेडकरवादी आणि मुस्लिम समाजाने एकत्र येणे हा […]
]]>सोलापुरात वंचित बहुजन आघाडीच्या भव्य सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात
https://eprabuddhbharat.com/vba-launches-grand-membership-drive-in-solapur/
Fri, 03 Jul 2026 08:50:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18635सोलापूर : महाराष्ट्रभरात वंचित बहुजन आघाडीची सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू असून, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सोलापुरमध्ये भव्य सभासद नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सभासद नोंदणी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभासद नोंदणी […]
]]>अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा
https://eprabuddhbharat.com/massive-corruption-alleged-in-akkalkot-lake-works-vanchit-bahujan-aghadi-warns-of-protest/
Wed, 18 Mar 2026 07:24:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16366सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील पाझर तलाव आणि साठवण तलावांच्या दुरुस्तीसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बोगस पद्धतीने खर्च करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी, उडगी […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; सोलापूर येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
https://eprabuddhbharat.com/supreme-court-upholds-high-court-decision-to-file-murder-charges-against-accused-in-somnath-suryavanshi-murder-case-prakash-ambedkar-is-thanked-by-supporters-for-his-argument/
Tue, 05 Aug 2025 07:26:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8745सोलापूर : बार्शी शहरात कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात कार्यकर्त्यांकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानण्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याबद्दल हे बॅनर लावण्यात आले आहेत.बॅनरवर, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे सुप्रीम कोर्टात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय […]
]]>सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी
https://eprabuddhbharat.com/solapur-permission-should-be-given-to-the-annabhau-sathe-jayanti-procession-till-12-midnight-vanchit-bahujan-aghadi-has-written-a-demand-to-the-district-collector/
Thu, 17 Jul 2025 10:17:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7796साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी लेखी मागणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाज बांधव व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन मिरवणूक पाहतात. या मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावरील घडामोडी, त्यांनी लिहिलेले साहित्य, प्रबोधनात्मक […]
]]>‘वंचित’चा दणका; उद्यापासून सोलापुरात केस कर्तनयाला परवानगी
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8/
Fri, 26 Jun 2020 18:48:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=843टीम प्रबुद्ध भारत – सोलापुर: कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाज घटकावर याचा मोठा परिणाम दिसून आलाय. सलून व्यवसायिकांची बिकट अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी नाभिक बांधवांच्या समस्या त्यांनी […]
]]>नाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना ‘वंचित’ च्यावतीने धान्य वाटप
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-2/
Fri, 26 Jun 2020 14:10:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=834सोलापूर – कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडॉउन काळामध्ये नाभिक समाजाचे मुख्य साधन केश कर्तन, सलून सेंटर गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्या कुटुंबाची उपासमार ही मोठ्या प्रमाणात होत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नाभिक समाजमधल्या 50 कुठुंबांना गहू, तांदूळ,दाळ, असे धान्य […]