]]>
दोन गाणी जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा बँड वाजवतात….
https://eprabuddhbharat.com/rap-songs-maharashtra-government/
Sat, 08 Apr 2023 07:24:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3634राज मुंगासे आणि उमेश खाडे ह्या दोघांवर पोलीस कार्यवाही झाली आहे.त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी ‘रॅप सोंग’ चा यॉर्कर टाकल्याने ‘शिंदे फडणवीस’ ह्यांचा महाराष्ट्र सरकारच्या दांड्या गुल झाल्या आहेत.एखादं राज्य सरकार जेव्हा दोन तरुणांच्या गाण्याला घाबरून गुन्हे दाखल करते तेंव्हा सरकार चालवणारी माणसं किती मानसिक दुर्बल आणि भित्री आहेत, ह्याची साक्ष पटते आणि लोकशाहीचा आवर्जून […]
]]>धुळ्यात ३० वर्षीय भटक्या विमुक्त समाजातील महिलेची हत्या.
https://eprabuddhbharat.com/30-year-old-woman-killed-in-dhule/
https://eprabuddhbharat.com/30-year-old-woman-killed-in-dhule/#commentsSat, 29 Jan 2022 01:28:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2481धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मोहिनी नितीन जाधव या ३० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या हत्येला भाजप नगराध्यक्ष अग्रवाल व त्यासोबतचे समाजकंटक जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला.
]]>https://eprabuddhbharat.com/30-year-old-woman-killed-in-dhule/feed/1२५व्या भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन.
https://eprabuddhbharat.com/stree-mukti-din-resolution/
Fri, 31 Dec 2021 15:55:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2285गेल्या २४ वर्षांपासून भारिप बहुजन महासंघ २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करत आहे.
]]>पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !
https://eprabuddhbharat.com/padonnati-arakshan-radd/
Sat, 08 May 2021 07:46:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1794दि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे. देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील […]
]]>वंचितांचा अंदाजपत्रकापूर्वीचा प्रस्ताव – ॲड. प्रियदर्शी तेलंग
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82/
Sat, 06 Mar 2021 17:59:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1084राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च, व ८ मार्च ला बजेट सादर होणार. म्हणजे याही वर्षी बजेटवर पाहिजे ती चर्चा होणार नाही. एकीकडे कोविड चा पादुर्भाव होऊ नये म्हणून मुख्यमंत्री ‘मी जबाबदार’ अन्यथा ‘लॉकडाऊन’ असा दम देत आहे, पण दुसरी कडे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ दिवसाचे करून ‘महाविकास आघाडीची’ जबाबदारी टाळत आहेत का? साथीच्या आजाराच्या […]
]]>परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात आंबेडकरी विद्यार्थ्यांची भूमिका
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4/
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4/#commentsFri, 26 Jun 2020 14:56:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=840शिलराज कोल्हे ः अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाने परदेशी शिष्यवृत्तीचा जी नवी जाहिरात काढलेली होती. त्यातील क्रिमी लेयरच्या अन्यायकारक अटिवरून संपूर्ण महाराष्ट्रात संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्या अनुषंगाने केलेल्या ऑनलाईन आंदोलनाव्दारे महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाला आपली भुमिका मान्य नसलेली समजताच १९ मे रोजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या वादग्रस्त निर्णयाला तात्पुरती स्थगिती […]
]]>https://eprabuddhbharat.com/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4/feed/1कोरोनाच्या वादळात शहरांची बेईमानी आणि कामगारांची परवड
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/
Thu, 02 Apr 2020 06:05:05 +0000https://eprabuddhbharat.com/?p=460तेजस्विनी ताभाने भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मानल्या जाणाऱ्या कामगार वर्गाला आज समाजव्यवस्था आणि शासनव्यवस्था हजारो किलोमीटरचे रस्ते पायी तुडवीत शहरांतून गावी परतण्यास मजबूर करीत आहे. दररोजच्या वृत्त पत्रांमध्ये स्थलांतरित कामगारांच्या होत असलेल्या गैरसोयीच्या भरभरून येणाऱ्या बातम्या वाचून विचार येतो की, ह्या कामगरांनी जर त्यांनी स्वतः उभ्या केलेल्या ह्या शहरांना आपल्या प्रत्येक कष्टाचा हिशोब मागीतला, तर ते […]