]]>
स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा
https://eprabuddhbharat.com/vba-files-police-complaint-against-smart-meter-installation-warns-of-agitation-in-amravati/
Thu, 16 Jul 2026 06:56:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18833अमरावती : मोर्शी तालुक्यातील शिरखेडसह परिसरातील इतर गावांमध्ये संबंधित कंपनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची पूर्वपरवानगी न घेता जुन्या वीज मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरखेड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांची संमती न घेता आणि बंधनकारक […]
]]>अमरावती: शिवणगाव येथे ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-branch-inaugurated-with-enthusiasm-in-tiwasa-taluka/
Tue, 17 Feb 2026 14:19:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15548अमरावती: तिवसा तालुक्यातील शिवणगाव (फत्तेपूर) येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवकांनी एकत्र येत वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखेची स्थापना केली आहे. या शाखेच्या फलकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांच्या हस्ते आणि युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. […]
]]>अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार
https://eprabuddhbharat.com/akola-spread-buddhas-dhamma-to-every-household-to-build-an-ideal-society-says-vijay-chaurapagar/
Fri, 13 Feb 2026 05:52:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15437अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी भगवान बुद्धांच्या धम्माचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे काळाची गरज आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्टा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक विजय चौरपगार यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे अमरावती विभागीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. […]
]]>मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af/
Thu, 12 Feb 2026 07:40:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15399अमरावती: रिद्धपूर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीत अधिकृतरीत्या प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिद्धपूर सर्कल मधील नामवंत सामाजिक कार्यकर्ते दिनेश वानखडे, सतिष बंग आणि नरेंद्र खराते यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह वंचितचा झेंडा हाती घेतला. वंचित बहुजन आघाडीचे […]
]]>तिवसा येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-mahila-aghadi-ties-rakhis-to-police-in-tivsa-reminds-them-of-their-duty/
Wed, 13 Aug 2025 06:59:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8930अमरावती : राज्यात महिला आणि तरुणींना योग्य न्याय मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन महिला आघाडीने पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तिवसा येथील महिला आघाडीच्या सदस्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली.वंचित बहुजन महिला आघाडीच्या सदस्यांनी यावेळी […]
]]>विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याने विशाल दहाटचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार
https://eprabuddhbharat.com/poverty-stricken-youth-vishal-dahat-honored-by-vanchit-bahujan-aghadi/
Mon, 11 Aug 2025 06:39:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8852गरीबीवर मात करून विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याने सागर भवते यांनी केले सन्मानितअमरावती : तिवसा तालुक्यातील उंबरखेड येथील अत्यंत गरीब कुटुंबातील युवक विशाल दहाट याची विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या हस्ते विशालचा त्याच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही विशालने […]
]]>यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-against-potholes-on-yashoda-nagar-road/
Fri, 08 Aug 2025 06:20:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8803अमरावती : यशोदा नगर ते महादेव खोरी या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी (७ ऑगस्ट, २०२५) यशोदा नगर चौकात आंदोलन केले. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात घडत आहेत, तसेच शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या समस्येबद्दल वंचित बहुजन आघाडीने २६ जुलै रोजी […]