Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

तलाठी भरती परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी ‘वंचित’ मैदानात !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 8, 2024
in बातमी
0
तलाठी भरती परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी ‘वंचित’ मैदानात !
       
अकोला:  तलाठी भरती परीक्षेतील गोंधळामुळे अकोल्यात प्रा. विठ्ठल कांगणे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते, सुजात आंबेडकर यांची अकोल्यातील आंबेडकरांच्या यशवंत भवन येथे भेट घेतली. यावेळी तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी आंदोलन करण्याची गरज आहे यावर चर्चा झाली. अजून माहिती घेऊन याचे धागे दोरे शोधुन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली.

वनरक्षक परीक्षेत १२० पैकी ५४ गुण, तलाठी परीक्षेत २१४.५६ गुण तर हे मार्क्स एकाच विद्यार्थ्याचे आहेत. एका ठिकाणी ४५ टक्के कसेबसे पडले असताना दुसऱ्या परीक्षेत गुणांचा उच्चांक मोडीत काढला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नोर्मलायझेशनमुळे कोणाचे १० मार्क्स वाढले आहेत, तर कोणाचे ५० तर, कोणाचे ८० मार्क्स वाढले आहेत. हे मार्क्स वाढण्यासाठी कशाचा आधार घेतला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तलाठी भरती परीक्षा देत असताना सेंटर मॅनेजर आहेत जेवढे मेरिट मध्ये आहेत त्यांचे सीसीटिव्ही फुटेज आणि लॉग इन आयडी. ऑपरेट कसे झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जिथं जिथं आर्थिक व्यवहार केले तिथं नोर्मलायझेशन गुण २०० मार्काचा पेपर असताना २१४, २८०, २०१ असा बोगस कारभार केल्याचा आरोप त्यांनी केला. याविरुद्ध आता एल्लगार होणार असा ईशाराही त्यांनी दिला.

Tags: Rajendra PatodeSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

नवनीत राणा या सहा महिन्यात जेल मध्ये असतील – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

पृथ्वीराज चव्हाणांच्या उलट्या बोंबा; ‘वंचित’ चा हल्लाबोल !

Next Post
पृथ्वीराज चव्हाणांच्या उलट्या बोंबा; ‘वंचित’ चा हल्लाबोल !

पृथ्वीराज चव्हाणांच्या उलट्या बोंबा; 'वंचित' चा हल्लाबोल !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 
बातमी

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
October 17, 2026
0

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले...

Read moreDetails
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home