Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

भाजप – आरएसएस चा पराभव करण्यासाठी मविआमध्ये सामील होणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 31, 2024
in राजकीय
0
भाजप – आरएसएस चा पराभव करण्यासाठी मविआमध्ये सामील होणार – ॲड. प्रकाश आंबेडकर
       
मुंबई : मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्षांना योग्य सन्मान दिला गेला नाही आणि वंचित बहुजन आघाडीत समाविष्ट करण्याबाबत पत्रांवर सही करण्याचे अधिकार नाना पटोले यांना आहेत की नाही याबद्दल AICC किंवा रमेश चेन्नीथाला यांनी माहिती दिली नसतानाही, वंचित बहुजन आघाडीची प्राथमिकता भाजप – आरएसएसचा पराभव करणे असल्याने आम्ही पुढच्या बैठकीत महाविकास आघाडी सोबत सामील होणार आहोत.

मुंबई येथील ट्रायडेंड हॉटेलमध्ये महाविकास आघाडी सोबतच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले होते. तब्बल एक तास त्यांना बैठकीच्या बाहेर बसवण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले.

Tags: MaharashtramahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

धांद्री गावात ‘वंचित’ च्या शाखेचे उदघाटन !

Next Post

मविआने धैर्यवर्धन पुंडकर यांना तब्बल 1 तास बैठकी बाहेर बसवले !

Next Post
मविआने धैर्यवर्धन पुंडकर यांना तब्बल 1 तास बैठकी बाहेर बसवले !

मविआने धैर्यवर्धन पुंडकर यांना तब्बल 1 तास बैठकी बाहेर बसवले !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home