Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने वारकऱ्यांची सेवा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 2, 2024
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने वारकऱ्यांची सेवा
       

पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने आषाढी वारी निमित्त आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाची सेवा करण्यात आली. या प्रसंगी वंचितच्या वतीने वारकऱ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये खिचडी, फळ आणि बिस्किटांच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले.

 या वेळी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, महिला आघाडीच्या नेत्या यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: ashadhipandharpurpuneVanchit Bahujan Aaghadiwarkari
Previous Post

बौद्ध जनतेच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा परिणामाला समोरे जा – सिद्धार्थ मोकळे

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा नगर परिषदेला अल्टिमेटम

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा नगर परिषदेला अल्टिमेटम

वंचित बहुजन आघाडीचा नगर परिषदेला अल्टिमेटम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 
article

बाळासाहेब आंबेडकर का जंतर मंतर पहुँचना सिर्फ़ एक मुलाकात नहीं, संविधान की आवाज़ है! 

by mosami kewat
July 16, 2026
0

- तय्यब ज़फ़र जब देश का एक प्रसिद्ध वैज्ञानिक शिक्षाविद और समाज के प्रति समर्पित व्यक्ति सोनम वांगचुक पिछले 19...

Read moreDetails
सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता - ॲड. प्रकाश आंबेडकर

सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधणे ही भाजपची घटनात्मक जबाबदारी ; राहुल गांधींनी पाठिंबा द्यायला हवा होता – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 16, 2026
Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

Breaking News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट

July 16, 2026
आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

आर्थिक विषमता: देशाच्या दीर्घकालीन आरोग्याला लागलेली वाळवी

July 16, 2026
जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार 'लाँग मार्च': ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

जात प्रमाणपत्रासाठी श्रीगोंदा तहसील ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘लाँग मार्च’: ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांचा इशारा

July 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home