Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्यप्रवक्त्यांची यादी जाहीर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 22, 2024
in बातमी
0
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्यप्रवक्त्यांची यादी जाहीर
       
मुंबई : सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते पदी नियुक्ती केलेल्या प्रवक्त्यांची नावे डॉ. अरुण सावंत (उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तथा सदस्य सल्लागार समिती सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य )आणि महेश भारतीय (सदस्य सल्लागार समिती विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य) यांच्या स्वाक्षरीने अधिकृतरित्या प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली.

सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते पदी खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे

सोनिया डोंगरे भंडारा, ॲड.कैलाश मोरे रायगड, ॲड. संदीप रामराजे नंदुरबार, विशाल नंदागवळी अकोला, रविराज पोटे सोलापूर, कौस्तुभ शिंदे जळगाव, प्रशांत बोराडे औरंगाबाद, रुपेश हुंबरे ठाणे, कैलास वाघमारे नांदेड, प्रतीक साबळे ठाणे, अक्रम खान बीड, ॲड. सरफराज पठाण लातूर, धीरज तेलंग चंद्रपूर अशी नियुक्ती करण्यात आलेल्या प्रवक्त्यांची नावे आहेत.

Tags: arun sawantmahesh bhartiySamyak Vidyarthi AndolanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मंगरुळपीर येथे शिवजयंतीनिमित्त खिचडी वाटप

Next Post

छ. शिवरायांना अभिवादन करून ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !

Next Post
छ. शिवरायांना अभिवादन करून ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !

छ. शिवरायांना अभिवादन करून 'वंचित' च्या शाखेचे उद्घाटन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !
article

UGC समानता कायदा मध्ये ओबीसी समाविष्ट होताच ‘मंडल’ काळातील विरोधक पुन्हा रस्त्यावर !

by mosami kewat
January 29, 2026
0

- राजेंद्र पातोडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समानता कायद्यात ओबीसींचा समावेश होताच त्याला देशभर विरोध सुरू झाला आहे. १९९० च्या काळातील...

Read moreDetails
UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का : ॲड. प्रकाश आंबेडकर

UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का : ॲड. प्रकाश आंबेडकर

January 29, 2026
कोलंबियात लँडिंगदरम्यान प्रवासी विमान कोसळले; १५ जणांचा मृत्यू

कोलंबियात लँडिंगदरम्यान प्रवासी विमान कोसळले; १५ जणांचा मृत्यू

January 29, 2026
महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महाराष्ट्र शोकाकुल: बारामतीत गुरुवारी होणार अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

January 28, 2026
महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल

महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही! गिरीश महाजनांविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल

January 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home