]]>
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
https://eprabuddhbharat.com/it-was-because-of-siddhartha-college-that-i-was-able-to-become-a-judge-in-the-supreme-court/
Sat, 15 Feb 2025 05:03:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6339कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे 1986 मध्ये, शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते, त्यावेळी ते मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती होते. त्यावेळीही त्यांनी डॉ. आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज सुरू केले, त्यामुळे कोकणातून मुंबईत आलेल्या मुलाला वकिलीचे शिक्षण घेता आले. बाकी कॉलेजेसना संधी मिळत नव्हती. कारण, […]
]]>भटके विमुक्तांच्या मुलांसाठी सक्तीचे शिक्षण योजना राबविणे गरजेचे : डॉ. नारायण भोसले
https://eprabuddhbharat.com/it-is-necessary-to-implement-a-compulsory-education-scheme-for-the-children-of-nomadic-and-liberated-people-dr-narayan-bhosale/
Sun, 09 Feb 2025 13:49:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6317पुणे : भटके मुक्त समाजावर शासनातर्फे आणि खाजगी संस्था तर्फे झालेल्या अभ्यासाअंती सांगितलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. त्यात शिक्षण, रोजगार, आरोग्य, घरकुल, गुन्हेगारी कलंक पासून मुक्ती, यासारखे महत्त्वाचे मुद्दे होते. समकालातही हेच मुद्दे पूर्ण न झाल्याचे दिसते. आगामी काळात मात्र भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी सक्तीचे शिक्षण योजना राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. नारायण भोसले यांनी […]
]]>अर्जूनवाड येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-branch-inaugurated-at-arjunwad/
Mon, 18 Mar 2024 10:16:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5496कोल्हापूर : अर्जूनवाड (जि.कोल्हापूर) येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद् घाटन करण्यात आले. शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उद् घाटन सोहळा झाला. तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे याच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. तालुका महासचिव विश्वास शिंगे व तालका सचिव सुनील भोसले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिरोळ […]
]]>‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांचा सदिच्छा आणि संदेश !
https://eprabuddhbharat.com/goodwill-and-message-of-prakash-ambedkar-on-the-occasion-of-prabuddha-bharat-anniversary/
Sun, 04 Feb 2024 07:11:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4904प्रबुद्ध भारत वर्तमान आणि भविष्य समजावून सांगतो ! मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक ते प्रबुद्ध भारत’ असा पत्रकारितेचा प्रवाह निर्माण केला. तो बाबासाहेबांनी चालवला. १९३० मध्ये बाबासाहेबांनी ‘जनता’ पाक्षिक सुरू केले. पुढे ४ फेब्रुवारी १९५६ रोजी ‘जनता’ पाक्षिकाचे रूपांतर “प्रबुद्ध भारत”मध्ये झालं. प्रबुद्ध भारत हे नाव घेतांना भारताचे संविधान लिहले जात होतं. भारताला ‘प्रबुद्ध’ […]
]]>प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस तर्फे सोशल मिडिया इन्फ्ल्यून्सर वर्कशॉपचे आयोजन !
https://eprabuddhbharat.com/social-media-influencer-workshop-organized-by-prabuddha-bharat-media-house/
Sat, 02 Dec 2023 13:47:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4260पुणे : आपण कुठल्याही क्षेत्राशी निगडित असाल आणि कुठल्याही पदावर काम करत असाल तरीही आजच्या काळात तुम्ही सोशल मीडियाचा वापर टाळून तुमच्या क्षेत्रात प्रगती करू शकत नाही. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करता येणे ही आज अर आवश्यक गोष्ट झाली आहे. त्यामुळेच प्रबुद्ध भारतच्या वतीने आपल्यासाठी २ दिवसीय “सोशल मिडिया इन्फ्ल्यून्सर वर्कशॉप” आयोजित केले आहे. हे […]
]]>महात्मा ज्योतिराव फुले पर्यायी समाज व्यवस्थेचे शिल्पकार..!
https://eprabuddhbharat.com/mahatma-jyotirao-phule-architect-of-alternative-social-system/
Wed, 29 Nov 2023 08:20:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4225भारताच्या सामाजिक, धार्मिक जीवनातील एक क्रांतिकारक बदल घडून आणणारे महान समाज सुधारक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याकडे पाहिले जाते. स्वातंत्र्योत्तर भारतातील समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले ( जन्म- ११ एप्रिल १८२७, मृत्यू -२८ नोव्हेंबर १८९०) महात्मा फुले यांनी जातीय विषमता, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय, आंतरजातीय विवाह या कृतिशील कार्याचा पर्यायी समाज […]
]]>प्रबुद्ध भारतचे जितरत्न पटाईत यांना राजकीय सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार जाहीर!
https://eprabuddhbharat.com/prabuddha-bharats-jitratn-patait-announced-political-service-work-appreciation-award/
Thu, 23 Nov 2023 07:22:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4163पुणे : परभन्ना फौंडेशन आयोजित यंदाचा राजकीय सेवाकार्य पुरस्कार प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कृषी, पत्रकारिता, शैक्षणिक, पर्यटन, आरोग्य, संशोधन, राजकारण, कला, विज्ञान तंत्रज्ञान , सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. वंचित बहुजन आघाडी या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील पक्षात ते कार्यरत आहेत. एक युवा नेतृत्व […]
]]>प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेला प्रचंड प्रतिसाद; दुसऱ्या आवृत्तीची प्रतीक्षा संपली !
https://eprabuddhbharat.com/prabuddhbharatdindarshika/
Fri, 09 Dec 2022 11:13:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3425पुणे – प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसकडून वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली होती. तिला राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. अपेक्षा जास्त मागणी झाल्याने प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने दिनदर्शिकेची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलाय. २६ नोव्हेंबर रोजी तिचे प्रकाशन करण्यात आले होते. तसेच १ डिसेंबरपासून सर्वत्र तिचे वितरण करण्यात आले होते. लोकांच्या मागणी नुसार ही दिनदर्शिका लवकरच […]
]]>वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होती
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a5%8b-%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b2-%e0%a4%ad%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%88-%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be/
Fri, 12 Nov 2021 10:00:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2140जयभीम चित्रपटाने एक नवी उंची गाठली आहे.ज्याचे खुनाची देखील चर्चा होत नाही.ज्यांना माणूस म्हणून व्यवस्थेने अदखलपात्र करून टाकले आहे, अश्या करोडो पददलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला आणि व्यस्थे बाहेरच्या माणसाचा आवाज म्हणून प्रदर्शित झालेला चित्रपट असा त्याचा उल्लेख होतो आहे.वास्तव किती क्रूर आणि भयंकर, अमानुष असू शकते ह्या वास्तवाची दाहकता चित्रबद्ध करणारा हा भयपट आहे. कुड्डलोर […]