]]>
वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्या वाहनावर हल्ला
https://eprabuddhbharat.com/attack-on-the-vehicle-of-utkarshatai-roopwate-a-candidate-for-the-shirdi-lok-sabha-constituency-of-vanchit/
Tue, 07 May 2024 06:38:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5918शिर्डी : वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षाताई रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर पळून गेले. शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षाताई रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सुडातून […]
]]>काँग्रेसवाले मोदींवर टीका करतात का?
https://eprabuddhbharat.com/do-congressmen-criticize-modi/
Mon, 06 May 2024 06:50:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5914ॲड. प्रकाश आंबेडकर : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा पुणे : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खरगे यांच्यावर चौकशी लागलेली आहे. त्यांना तुम्ही मोदींवर टीका करताना पाहिले आहे का? मी जे मांडतो ते सभागृहातील मांडत आहे, मग काँग्रेसवाल्यांनो तुम्ही हे का मांडत नाही? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर […]
]]>अंबाजोगाईत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेकरांची परिवर्तन सभा
https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambekars-transformation-meeting-for-the-campaign-of-vanchit-bahujan-aghadi-in-ambajogai/
Sat, 04 May 2024 04:55:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5903ॲड. प्रकाश आंबेडकर : गेल्या 10 वर्षात 84 हजार शेतकरी,शेतमजूर यांच्या आत्महत्या अंबाजोगाई : गेल्या १० वर्षात देशातील ८४ हजार शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या याची बातमी कुठेही आली नाही. यापैकी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना मोदीने किती मदत दिली याची माहिती द्यावी असेॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला. ते वंचित बहुजन आघाडी बीड लोकसभेचे उमेदवार अशोक […]
]]>दारूड्याची वृत्ती देशासाठी घातक
https://eprabuddhbharat.com/drunken-attitude-is-dangerous-for-the-country/
Fri, 03 May 2024 12:14:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5897ॲड. प्रकाश आंबेडकर : रावेर मतदारसंघात प्रचार सभा रावेर : नरेंद्र मोदींची वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? सोनं नानं विकतो, घरदार विकतो. मोदी सुद्धा आता तेच करत आहेत. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तेल कंपन्या आणि स्थानिक कारखाने विकणार असे म्हणत आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन […]
]]>लोकशाहीचे सामाजिकीकरणकरणे हेच वंचितचे धोरण
https://eprabuddhbharat.com/socialization-of-democracy-is-the-policy-of-the-deprived/
Fri, 03 May 2024 11:09:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5894वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची जातीनिहाय यादी मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवताना दिसत आहेत. मात्र, काही पक्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याच्या हेतूने सर्व जाती धर्मातील घटकांना उमेदवारी दिली आहे. महविकास आघाडी आणि महायुती यांनी […]
]]>सहा हजार कोटी पंतप्रधानकार्यालयाने वसूल केले
https://eprabuddhbharat.com/6000-crore-was-recovered-by-the-prime-ministers-office/
Thu, 02 May 2024 11:49:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5891ॲड. प्रकाश आंबेडकर : उस्मानाबाद मतदारसंघात प्रचार सभा उस्मानाबाद : साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या […]
]]>भाजप देश मोठा मानते का अहंकार?
https://eprabuddhbharat.com/does-bjp-consider-ego-bigger-than-country/
Thu, 02 May 2024 05:17:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5882ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल : साताऱ्यात प्रचार सभा सातारा : देश मोठा की अहंकार मोठा ? माझ्या दृष्टीने देश हा मोठा असतो आणि आपला अहंकार लहान असतो. आपण पाहत असाल की, आपले पंतप्रधान आपला अहंकार आधी ठेवतात आणि देशाला पाठीमागे ठेवतात अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकरांचा झंझावाती प्रचार दौरा
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkars-campaign-tour/
Wed, 01 May 2024 14:13:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5875मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. राज्यातील 30 हून अधिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक लढत आहेत. अकोला लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी राज्यातील उमेदवारांसाठी प्रचार दौरा सुरू केला आहे. असा आहे प्रचार […]
]]>अकोल्यात 61.79 टक्के मतदान
https://eprabuddhbharat.com/61-79-percent-polling-in-akola/
Mon, 29 Apr 2024 11:38:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5869ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भरभरून मतदान झाल्याचा अंदाज अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या अंतिम टक्केवारीत वाढ झाली. मतदारसंघात एकूण मतदान ६१.७९ टक्के झाल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदान अधिक झाले. अकोला मतदारसंघातील दोन हजार ०५६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नवमतदारांमध्ये […]