]]>
वंचित’ने ‘मविआ’ ला जागांची यादी सादर केली
https://eprabuddhbharat.com/vanchit-presented-the-list-of-seats-to-mva/
Wed, 28 Feb 2024 13:44:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5334मुंबई : वंचित बहुजन आघाडीची कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना वंचित बहुजन आघाडीने पाच वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती. तसेच ज्या जागा जिंकण्याची खात्री होती, त्या लोकसभा मतदारसंघांची यादी आज विश्वास ठेवून महाविकास आघाडीला सादर केलेली आहे. तसेच महाविकास आघाडीला वंचितने एक प्रस्ताव देखील सादर केला आहे. सध्या ज्या पद्धतीने पक्षांतर केले […]
]]>नाना पटोले यांना कोणाला सहभागी करुन घ्यायचे अधिकार आहेत का ? – प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/does-nana-patole-have-the-right-to-involve-anyone-prakash-ambedkar/
Wed, 31 Jan 2024 15:20:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4824अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही. काँग्रेसने आम्हाला जे पत्र दिले आहे, त्यावर नाना पटोलेंची स्वाक्षरी आहे. आम्हाला शंका आहे की, नाना […]
]]>‘वंचित’चा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झाला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-has-not-yet-been-included-in-mahavikas-aghadi-adv-prakash-ambedkar/
Wed, 31 Jan 2024 14:52:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4820अकोला : वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नाहीये,असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले आहे. नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाही हे स्पष्ट नसतांना ते पत्रव्यवहार करत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत ते […]
]]>वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास काँग्रेस नेते नाना पटोले यांचा विरोध !
https://eprabuddhbharat.com/congress-leader-nana-patoles-opposition-to-taking-the-vanchit-bahujan-aghadi-into-the-india-aghadi/
Sat, 20 Jan 2024 07:19:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4703ऑल इंडिया मिल्ली कौन्सिलच्या बैठकीतील सुत्रांची प्रबुद्ध भारताला माहिती ! मुंबई – ऑल इंडिया मिल्ली कौन्सिलची मिटिंग नुकतीच 16 जानेवारी रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीतील खात्रीलायक सूत्रांनी प्रबुद्ध भारताला माहिती दिली आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही मुस्लिम नेत्यांशी बोलतांना सांगितले की, वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा इंडिया आघाडी किंवा […]
]]>नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका !
https://eprabuddhbharat.com/nana-patole-excelled-in-lying-adv-criticism-of-prakash-ambedkar/
Tue, 02 Jan 2024 14:44:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4502पुणे: आमची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे, जागावाटप अजून ठरलेलं नाही, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीत होईल अशी माहिती नाना पटोले यांनी एका वाहिनीला दिले. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत हे खोटे असल्याचे सांगितले.कदाचित बातम्यांमध्ये झळकत राहण्यासाठी नाना पटोले खोटं बोलत आहेत, हे काय पहिल्यांदा घडत नाही […]
]]>काँग्रेसच्या पोटातलं ओठात आलयं काय ? वंचित ने थेटचं विचारलं !
https://eprabuddhbharat.com/what-has-come-from-the-belly-of-the-congress-vanchit-asked-directly/
Fri, 29 Dec 2023 12:40:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4462मुंबई : काँग्रेसच्या जे पोटात होतं तेच ओठावर आलंय. वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेण्याची भूमिका काँग्रेसने आधीच ठरवली असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी म्हटले आहे. आम्ही अनेकदा सांगून, पत्र लिहून आमचा एकत्र येण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र आधीपासून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला वगळण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे आमच्या एकाही प्रयत्नाला काँग्रेसने […]
]]>महाविकास आघाडीने लोकसभेच्या ४८ जागांच वाटप करून मोकळं व्हावं – सिद्धार्थ मोकळे
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-3/
Wed, 15 Nov 2023 14:23:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4038मुंबई : देशात काही महिन्यांतच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४४ जागांच वाटप केल्याची माहिती देखील समोर आली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी निशाना साधत म्हटले की, महाविकास आघाडीत ४४ जागांचे वाटप झाले आणि ४ जागांवर चर्चा सुरू […]
]]>‘वंचित’ ला कॉंग्रेससोबत युती करायची नाही हा खोडसाळ प्रचार – सिद्धार्थ मोकळे
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-and-congress/
Thu, 09 Nov 2023 14:03:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4010मुंबई : वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस सोबत युती करायला तयार नाही अशी पोस्ट सामाजमाध्यमांवर कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने केली होती. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की,काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य कुलदीपसिंह यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर […]