]]>
औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkars-grand-rally-vba-gears-up-for-aurangabad-municipal-elections/
Fri, 09 Jan 2026 11:01:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14101औरंगाबाद: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. प्रभाग क्रमांक २३, विश्रांती नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. परिवर्तनासाठी ‘वंचित’ला संधी द्या: सुजात आंबेडकर […]
]]>औरंगाबादमध्ये ‘वंचित’ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/vba-roars-in-aurangabad-sujat-ambedkars-rally-sees-massive-public-turnout/
Fri, 09 Jan 2026 10:54:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14096औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, वंचित बहुजन आघाडीने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. प्रभाग क्रमांक २०, इंदिरा नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित कॉर्नर […]
]]>एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-claimed-that-while-the-kite-is-aimims-symbol-its-strings-are-held-by-devendra-fadnavis/
Fri, 09 Jan 2026 10:46:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14091औरंगाबाद : महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६ चे बिगुल वाजताच औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याने शहरात प्रचाराचा धुरळा उडवला असून, त्यांच्या सभांना जनसागराचा महापूर लोटला आहे. “ज्यांनी शहराची तिजोरी लुटली, त्यांना सत्तेबाहेर फेकण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ‘एमआयएम’ आणि ‘भाजप’च्या युतीवर टीका : सुजात आंबेडकर […]
]]>परभणीत वंचितचे रणशिंग; वंचितांचा महापौर बसवण्यासाठी १०० टक्के मतदानाचे बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/vba-sounds-poll-bugle-in-parbhani-prakash-ambedkar-calls-for-100-voting-to-secure-mayors-post/
Sun, 04 Jan 2026 10:24:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13729परभणी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परभणीतून निवडणूक प्रचाराचा जोरदार सुरुवात करण्यात आली. “जोपर्यंत वंचित घटकांचे प्रतिनिधी कायदेमंडळात जात नाहीत, तोपर्यंत सामान्य माणसाच्या जीवनात बदल शक्य नाही,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ‘शिक्षण घ्या आणि सत्ताधारी बना’ जाहीर […]
]]>राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा ‘एबी फॉर्म’ म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!
https://eprabuddhbharat.com/explained-what-is-an-ab-form-and-why-is-there-a-scramble-for-it-during-elections/
Wed, 31 Dec 2025 08:14:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13595महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. मात्र, AB फॉर्म मिळण्यावरून वादविवाद झाले. रुसवेफुगवे दिसले. अनेक कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे गोंधळ पहायला मिळाला. निवडणूक आणि राजकीय घडामोडींमध्ये सध्या ‘एबी फॉर्म’ (AB Form) हा शब्द परवलीचा झाला आहे. उमेदवारांची धाकधूक वाढवणाऱ्या या कागदाचा नेमका […]
]]>काँग्रेसचा जुना मीडिया खेळ पुन्हा सुरू; खोट्या चर्चांना बळी पडू नका – वंचित बहुजन आघाडी
https://eprabuddhbharat.com/vba-accuses-congress-of-media-games-demands-formal-seat-sharing-proposal-for-mumbai-polls/
Wed, 24 Dec 2025 10:16:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13314मुंबई : काँग्रेसकडून पुन्हा एकदा तोच जुना मीडिया खेळ सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. युतीबाबत प्रत्यक्षात कोणतीही ठोस घडामोड न घडता केवळ माध्यमांतून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या चर्चा पसरवल्या जात असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस मुंबईत सोबत […]
]]>पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल
https://eprabuddhbharat.com/paithan-municipal-polls-vba-files-two-nominations/
Tue, 18 Nov 2025 08:16:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12134पैठण : आगामी पैठण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) जोरदार तयारी सुरू केली आहे. दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पक्षाच्या दोन उमेदवारांनी पैठण नगरपरिषदेच्या दोन महत्त्वाच्या प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, तहसील कार्यालय पैठण येथे आपले नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल केले. प्रभागातून उमेदवारांनी भरले अर्जवंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (औरंगाबाद पूर्व) ऍड. […]