]]>
‘मराठा-ओबीसींची ताटे वेगळी ठेवा’; हैदराबाद गॅझेटच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-hyderabad-gazette-decision-says-maratha-and-obc-plates-should-be-separate/
Tue, 09 Sep 2025 11:01:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9822औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली असून, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसी समाजाची ताटे वेगळी ठेवली पाहिजेत, अशी स्पष्ट […]
]]>भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-bjp-over-maratha-reservation-says-the-decision-is-deceptive/
Thu, 04 Sep 2025 17:15:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9680मुंबई : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “भाजपने मराठा आरक्षणासाठीची […]
]]>मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन, वाहतुकीत बदल: ‘या’ मार्गांवर बंदी!
https://eprabuddhbharat.com/manoj-jarange-patil-mumbai-protest-triggers-major-traffic-diversions-and-route-closures/
Fri, 29 Aug 2025 07:35:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9460मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केली आहे. आज सकाळी जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. ते आज आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतुकीमध्येही बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतुकीत बदल: पोलिसांनी जारी केले नवीन आदेश मुंबई […]
]]>मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?
https://eprabuddhbharat.com/maratha-reservation-movement-social-backwardness-or-political-pressure/
Thu, 28 Aug 2025 09:48:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9437लेखक : आज्ञा भारतीय भारतीय समाजरचनेत आरक्षण ही व्यवस्था संविधानाच्या चौकटीतून निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण ही सामाजिक न्याय मिळवून देण्याची एक महत्त्वाची हमी म्हणून मांडली. कलम १५(४) आणि १६(४) अंतर्गत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना विशेष संधी आणि आरक्षणाचा अधिकार दिला गेला. या तरतुदींचा उद्देश होता. जे समाज ऐतिहासिकदृष्ट्या शिक्षण, संपत्ती, सत्ता यापासून […]
]]>मंडल ते महाराष्ट्र : ओबीसींचा लढा आणि बाळासाहेब आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/the-maratha-reservation-crisis-and-the-obc-fight-for-survival/
Thu, 07 Aug 2025 06:38:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8775– आकाश मनिषा संतराम महाराष्ट्रात जवळ जवळ दोन वर्षांपासून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषण करत आहेत. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी प्रमुख मागणी घेऊन जरांगे यांनी अनेक वेळा उपोषणे केली. सरकारच्या आश्वासनानंतर अनेकदा उपोषणे सोडली मात्र आरक्षणाचा तिढा कायम राहिला. ओबीसी कोट्यातून आरक्षण या जरांगे यांच्या मागणीमुळे […]
]]>आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?
https://eprabuddhbharat.com/why-the-established-political-parties-on-the-issue-of-reservation/
Mon, 22 Jul 2024 09:34:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6151आकाश शेलार आज शहरात आणि खेड्यांत जो ओबीसी समाज मध्यमवर्गीय म्हणून राहत आहे. त्याचे श्रेय जाते मंडल आयोगाला. व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये मंडल आयोग लागू व्हावा म्हणून संसदेत भूमिका मांडणारे आणि मंडल आयोग लागू करून घेणारे ॲड. बाळासाहेब आंबेडकर होते. १९९० या काळात बहुजनांच्या हिताच्या अनेक गोष्टी अवघ्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात पार पडल्या. ज्या […]
]]>‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/mva-should-show-us-their-draft-adv-prakash-ambedkar/
Fri, 23 Feb 2024 10:48:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5278अकोला : काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या पक्षाचा मसुदा आम्हाला दाखवावा. ज्यामुळे एकमेकांना कळतं की, आपण कोणत्या मुद्द्यावर एकत्र आहोत आणि कोणत्या मुद्द्यावर एकत्र नाहीत, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. आमचा मसुदा महाविकास आघाडीने […]
]]>आता खऱ्या अर्थानं लोकशाहीची सुरुवात झाली – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/now-democracy-has-really-started-adv-prakash-ambedkar/
Wed, 14 Feb 2024 10:03:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5124मुंबई: ओबीसींमध्ये राजकीय जागृती झाली याबाबत मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली असे मी मानतो. आपल्या अधिकारांची लढाई असे स्वरूप आता येत आहे आणि भाजपची धार्मिक विचारधारा गळून पडत आहे असे आम्ही मानत असल्याचेही विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले आहे. मराठा आंदोलक […]
]]>…तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/then-there-will-be-no-lasting-reservation-adv-prakash-ambedkar/
Wed, 14 Feb 2024 09:50:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5119मुंबई : गरीब मराठ्यांचे आणि ओबिसीचे ताट वेगळे हवे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही भूमिका जाहीर केली आहे की, ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तसं झालं तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळं असावं अशी आमची भूमिका असल्याचेही मत मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे […]