]]>
महाविकास आघाडीचे मुस्लीममुक्त विधानपरिषदेचे धोरण
https://eprabuddhbharat.com/policy-of-muslim-free-legislative-council-of-maha-vikas-aghadi/
Thu, 04 Jul 2024 08:13:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6110एकही मुस्लीम उमेदवार दिला नसल्याने राजीनामास्र मुंबई : महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अब्दुल हाफीज अब्दुल रहेमान यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मुस्लीम मुक्त विधानपरिषद धोरण राबवत आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. 90% मुस्लिमांनी इंडिया आघाडीला मतदान केले, […]
]]>त्यांना केवळ बहुजनांची मते हवी आहेत!
https://eprabuddhbharat.com/they-only-want-the-votes-of-the-bahujans/
Sat, 08 Jun 2024 09:38:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6012ॲड. प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीवर निशाणा मुंबई : त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. INDIA आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. हे तेच पक्ष आहेत, ज्यांनी […]
]]>तुमची लढाई लढण्यासाठी कुकर समोरील बटण दाबा
https://eprabuddhbharat.com/press-the-button-on-the-front-of-the-cooker-to-fight-your-battle/
Sun, 21 Apr 2024 04:41:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5807ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अकोल्यातील जनतेला आवाहन अकोला : आरएसएसला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचे आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी […]
]]>महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही
https://eprabuddhbharat.com/the-mahavikas-aghadi-did-not-field-a-muslim-candidate/
Sun, 14 Apr 2024 07:18:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5739ॲड. प्रकाश आंबेडकर : प्रस्थापितांची बहिष्काराची मानसिकता संपलेली नाही अकोला : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ज्यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर […]
]]>राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित
https://eprabuddhbharat.com/north-indians-insecure-as-raj-thackeray-supports-bjp/
Wed, 10 Apr 2024 11:23:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5688ॲड. प्रकाश आंबेडकर : मुंबईचे उमेदवार उद्या जाहीर करणार अकोला : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत […]
]]>दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार !
https://eprabuddhbharat.com/will-build-a-strong-alliance-against-bjp-till-two-dates/
Sat, 30 Mar 2024 07:33:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5605ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजप विरोधातील मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ते […]
]]>महाविकास आघाडीत धुसफूस
https://eprabuddhbharat.com/disruption-in-mahavikas-aghadi/
Mon, 25 Mar 2024 06:32:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5584काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळावी याचा रेटा वाढवण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे देवून दबाव तंत्राचा वापर केला आहे. जागावाटपात शिवसेना ( उबाठा ) यांनी जोर वाढवल्याने हा मतदार संघ ठाकरे गटाला मिळाला आहे. मात्र, […]
]]>वंचितची भूमिका २६ तारखेला स्पष्ट करणार
https://eprabuddhbharat.com/the-role-of-vanchit-will-be-explained-on-26th/
Sat, 23 Mar 2024 12:52:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5574ॲड. प्रकाश आंबेडकर : शाहू महाराजांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा मुंबई : आमचं टार्गेट आम्ही ठरवले आहे, भाजपला पराभूत करणे हेच आमचे टार्गेट आहे. यामुळे टार्गेट मिळवण्यासाठी छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला सारत आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांची भांडणं संपली पाहिजेत. त्यामुळे त्यांची भांडणं संपत नसल्यास आम्ही आमची भूमिका २६ मार्चला जाहीर करू, असे […]
]]>सहा जागा मागितल्याची बातमी खोटी!
https://eprabuddhbharat.com/the-news-of-asking-for-six-seats-is-false/
Thu, 21 Mar 2024 12:58:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5560सिद्धार्थ मोकळे : माध्यमांनी शहानिशा न करता बातम्या देऊ नयेत मुंबई : वंचित बहुजनांच्या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात. त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचा दिसून येत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्स हॅंडलवर व्हीडिओ पोस्ट करत केली आहे. सिद्धार्थ मोकळे यांनी […]