]]>
मुंबई महानगरपालिका निवडणूक: विक्रोळीत आज ॲड. प्रकाश आंबेडकरांची डरकाळी; ‘वंचित’ची जाहीर सभा
https://eprabuddhbharat.com/bmc-polls-2026-prakash-ambedkar-to-sound-the-election-bugle-with-massive-rally-in-vikhroli-today/
Mon, 05 Jan 2026 08:39:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13802मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चा रणधुमाळी सुरू झाली असून, मुंबईच्या राजकारणात आपली ताकद दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. आज विक्रोळी येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भव्य ‘जाहीर सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्यांना तसेच मुंबईतील नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या […]
]]>परभणीत वंचितचे रणशिंग; वंचितांचा महापौर बसवण्यासाठी १०० टक्के मतदानाचे बाळासाहेब आंबेडकरांचे आवाहन
https://eprabuddhbharat.com/vba-sounds-poll-bugle-in-parbhani-prakash-ambedkar-calls-for-100-voting-to-secure-mayors-post/
Sun, 04 Jan 2026 10:24:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13729परभणी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परभणीतून निवडणूक प्रचाराचा जोरदार सुरुवात करण्यात आली. “जोपर्यंत वंचित घटकांचे प्रतिनिधी कायदेमंडळात जात नाहीत, तोपर्यंत सामान्य माणसाच्या जीवनात बदल शक्य नाही,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ‘शिक्षण घ्या आणि सत्ताधारी बना’ जाहीर […]
]]>राजकीय वर्तुळात चर्चेत असणारा ‘एबी फॉर्म’ म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!
https://eprabuddhbharat.com/explained-what-is-an-ab-form-and-why-is-there-a-scramble-for-it-during-elections/
Wed, 31 Dec 2025 08:14:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13595महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. मंगळवारी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. मात्र, AB फॉर्म मिळण्यावरून वादविवाद झाले. रुसवेफुगवे दिसले. अनेक कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे गोंधळ पहायला मिळाला. निवडणूक आणि राजकीय घडामोडींमध्ये सध्या ‘एबी फॉर्म’ (AB Form) हा शब्द परवलीचा झाला आहे. उमेदवारांची धाकधूक वाढवणाऱ्या या कागदाचा नेमका […]
]]>पिंपरी-चिंचवडमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुस्लिम समाजासोबत महत्त्वाची बैठक; नव्या समीकरणांची चर्चा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-reaches-out-to-muslim-community-in-pimpri-chinchwad-promises-15000-rent-for-sra-residents/
Tue, 30 Dec 2025 10:40:36 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13541पिंपरी : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पिंपरी येथील ‘हॉटेल नमस्कार’ येथे पत्रकार परिषद घेऊन स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली. (pimpri chinchwad […]
]]>मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस साथ साथ !
https://eprabuddhbharat.com/bmc-polls-congress-and-vba-forge-alliance-vanchit-bahujan-aghadi-to-contest-62-seats-in-mumbai/
Sun, 28 Dec 2025 09:42:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13489६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, दोन्ही […]
]]>घाणीत राहायचे की विकासात? अकोलेकरांनीच ठरवावे; ॲड. प्रकाश आंबेडकर याचे सवाल
https://eprabuddhbharat.com/filth-or-development-the-choice-is-yours-prakash-ambedkars-sharp-challenge-to-akola-voters/
Tue, 23 Dec 2025 09:12:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13241अकोला : नागरिकांनी आता ठरवायचे आहे की त्यांना घाणीत, अविकसित शहरात राहायचे आहे की विकासाच्या दिशेने जाणारे शहर हवे आहे. जर घाणीत राहायचे असेल तर कमळाला मतदान करा, नाहीतर वंचितला साथ देऊ आमच्या हाती सत्ता द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मंगळवारी सकाळी अकोला येथे यशवंत भवनात […]
]]>भव्य जाहीर सभा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार; सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-declares-mission-victory-for-upcoming-local-elections/
Wed, 19 Nov 2025 08:51:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12170औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला आहे. याच उद्देशाने पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू असून, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथे एक भव्य जाहीर सभा नुकतीच पार पडली. सत्तेत जाण्याची संधी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन […]
]]>पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल
https://eprabuddhbharat.com/paithan-municipal-polls-vba-files-two-nominations/
Tue, 18 Nov 2025 08:16:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12134पैठण : आगामी पैठण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) जोरदार तयारी सुरू केली आहे. दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पक्षाच्या दोन उमेदवारांनी पैठण नगरपरिषदेच्या दोन महत्त्वाच्या प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, तहसील कार्यालय पैठण येथे आपले नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल केले. प्रभागातून उमेदवारांनी भरले अर्जवंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (औरंगाबाद पूर्व) ऍड. […]