]]>
सुजात आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा: स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-western-maharashtra-tour-public-meetings-ahead-of-local-body-elections/
Fri, 26 Sep 2025 08:03:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10504सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत भेटींचे आयोजन पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर पश्चिम महाराष्ट्राचा दोन दिवसांचा झंझावाती दौरा करणार आहेत. शनिवार, २७ सप्टेंबर आणि रविवार, २८ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांत ते चार महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, […]
]]>वंचित, शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुका लढवणार; धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निर्धार
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-resolves-to-contest-elections-to-provide-justice-to-the-deprived-exploited-and-oppressed-in-dharashiv/
Sun, 17 Aug 2025 09:39:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9068धाराशिव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार तुळजापूर येथे झालेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील वंचित, शोषित आणि पीडित समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सातत्याने काम करत असून, याच प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. भर पावसातही शेकडो कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते.तुळजापूर येथील […]
]]>Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-urges-rahul-gandhi-and-other-opposition-parties-to-join-supreme-court-petition-on-76-lakh-mysterious-votes-in-maharashtra-polls/
Fri, 08 Aug 2025 12:43:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8827ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना आवाहन मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन केले. मुख्यतः कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात सहभागी होऊन आपले मत […]
]]>नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र !
https://eprabuddhbharat.com/political-shock-in-nanded-ruling-party-and-opposition-unite-in-district-bank-elections/
Sat, 26 Jul 2025 08:06:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8196नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या या बँकेत आता सर्वच पक्षांचे नेते ‘मलिदा वाटून खाण्यासाठी’ एकाच ताटात आले असल्याचा आरोप होत आहे. एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अष्टीकर, माजी […]
]]>जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज: पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-gears-up-for-zilla-parishad-and-panchayat-samiti-elections-important-meeting-held/
Mon, 21 Jul 2025 06:21:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7960रेणापूर : लातूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी आणि संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्यासाठी रेणापूर तालुका आणि शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा विजय खेचून आणण्यासाठी विविध […]
]]>Prakash Ambedkar : महाराष्ट्र 2024 विधानसभा निवडणुकीतील ७६ लाख रहस्यमय वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण!
https://eprabuddhbharat.com/76-lakh-increased-votes-in-maharashtra-2024-assembly-elections-complete-prakash-ambedkar-presents-case-in-court-verdict-on-june-25/
Mon, 23 Jun 2025 13:14:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6938ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मांडली बाजू : २५ जूनला निकाल मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर […]
]]> Hingoli : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली
https://eprabuddhbharat.com/important-meeting-of-the-vanchit-bahujan-aghadi-was-held-in-connection-hingoli-local-body-elections/
Fri, 20 Jun 2025 11:19:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6887हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधतीताई शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन, बांधणी, विस्तार आणि निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार […]
]]>राज्यातील महापालिका निवडणुका आक्टोंबरमध्ये? प्रभाग रचनेसाठी 3 महिन्यांचा कालावधी लागणार
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1/
Thu, 12 Jun 2025 10:05:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6668मुंबई – राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आक्टोंबर नंतरच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. नुकतेच राज्य शासनाने महानगरपालिका निवडणूकांसाठी प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र निवडणूक प्रभाग रचना, मतदार याद्या अद्यावत करणे आणि इतर निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसाठी महापालिकांना साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका या आक्टोंबर नंतरच होणार असल्याचे सांगितले जात […]
]]>आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचितची माढा लोकसभा विभाग आढावा बैठक
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%86%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d/
Wed, 11 Jun 2025 10:06:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6646माढा : वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभाग सोलापुरच्यावतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक टेंभुर्णी (ता. माढा जि. सोलापुर) येथे पार पडली. आगामी काळात माढा, करमाळा, माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य […]