]]>
विजेता भारत! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकावर कब्जा
https://eprabuddhbharat.com/india-crush-new-zealand-by-96-runs-to-win-t20-world-cup-2026/
Sun, 08 Mar 2026 19:28:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16076वंचित घटकातील खेळाडूंनी उंचावला देशाचा झेंडा; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून भारतीय संघाचे कौतुक अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा दमदार खेळाचे प्रदर्शन करत जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. अहमदाबाद येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर तब्बल ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारतीय संघाच्या […]
]]>अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’
https://eprabuddhbharat.com/vaibhav-suryavanshis-storming-175-powers-india-to-sixth-u19-world-cup-title-defeating-england-by-100-runs-admiration-pours-in-from-ad-prakash-ambedkar/
Fri, 06 Feb 2026 16:10:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15275ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक ! Under 19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा दाखवून दिले की क्रिकेटच्या दुनियेत ‘किंग’ कोण आहे! आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवत सहाव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने […]
]]>WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा
https://eprabuddhbharat.com/wpl-2026-rcb-women-win-title-smriti-mandhana-delhi-capitals-final/
Thu, 05 Feb 2026 19:23:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15247RCB Crowned WPL 2026 Champions: महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) दमदार कामगिरी करत दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. हा ऐतिहासिक क्रिकेट सामना बडोद्याच्या बीसीए स्टेडियममध्ये रंगला. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात डब्ल्यूपीएलची फायनल पार पडली. दिल्ली कॅपिटल्सला 6 विकेट्सनी पराभूत करत आरसीबीनं हा सामना आपल्या नावावर केला. अवघ्या 3 चेंडू शिल्लक असतानाच […]
]]>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी
https://eprabuddhbharat.com/sayali-chakre-wins-gold-medal-at-rtm-nagpur-university-convocation/
Thu, 29 Jan 2026 14:24:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14855नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११३ वा दीक्षांत समारंभ नुकताच ‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज’च्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील एम.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी) ची विद्यार्थिनी सायली ज्योती सदानंद चक्रे हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले. हा गौरव सोहळा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था […]
]]>इतिहास घडवला! भारतीय महिला ब्लाइंड टीम पहिल्या वर्ल्ड कपची मानकरी, फायनलमध्ये नेपाळवर ७ विकेट्सने विजय!
https://eprabuddhbharat.com/india-creates-history-women-blind-team-wins-inaugural-world-cup/
Sun, 23 Nov 2025 09:45:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12306कोलंबो: भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला आहे! कोलंबोमध्ये झालेल्या रोमांचक फायनलमध्ये आपल्या दमदार खेळाच्या बळावर भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने नेपाळचा सात विकेट्सने पराभव करत वर्ल्ड कप किताब आपल्या नावे केला आहे. या विजयाने भारताचे केवळ वर्चस्वच सिद्ध झाले नाही, तर संपूर्ण स्पर्धेत संघाने एकही सामना न गमावता, अजिंक्य राहून ही ट्रॉफी जिंकली आणि आपला […]
]]>Women World Cup 2025 : खेळातील मनुवाद!
https://eprabuddhbharat.com/religious-bigotry-in-sports-jemimah-rodrigues-trolled-for-thanking-jesus-after-world-cup-win/
Mon, 03 Nov 2025 08:07:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11687– राजेंद्र पातोडे २ नोव्हेंबर २०२५, नवी मुंबई। भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून पहिल्यांदाच महिला विश्वचषक उंचावला. स्टेडियममध्ये ३४,००० प्रेक्षकांचा गजर, मैदानावर हरमनप्रीत, शेफाली, दीप्ती, ऋचा यांची फटकेबाजी, गोलंदाजी ह्यात सामूहिक खेळाचे प्रदर्शन करीत महिला संघ विजेता बनला.आणि तरीही सोशल मीडियावर ट्रेंडिंग राहिली फक्त #जेमिमारॉड्रिग्ज. कारण? ती फक्त २४ धावा करून आऊट झाली होती. […]
]]>भारतीय महिला संघाने रचला इतिहास! ‘हरमन ब्रिगेड’ने पहिल्यांदाच जिंकला वनडे वर्ल्ड कप; दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी दणदणीत विजय
https://eprabuddhbharat.com/historic-triumph-indian-women-team-clinches-maiden-odi-world-cup-title-with-52-run-win-over-south-africa/
Sun, 02 Nov 2025 18:52:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11682मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरले असून, संपूर्ण क्रिकेट जगतासाठी हा एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण ठरला. सलामीवीर स्मृती मंधाना आणि युवा शफाली वर्मा यांनी सुरुवातीलाच आफ्रिकन गोलंदाजांवर […]
]]>दिव्या देशमुखने पटकावले FIDE महिला विश्वचषक २०२५ चे विजेतेपद!
https://eprabuddhbharat.com/divya-deshmukh-crowned-fide-women-world-cup-2025-champion-defeats-humpy-koneru/
Mon, 28 Jul 2025 11:34:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8338जॉर्जिया : नागपूरच्या युवा बुद्धीबळपटू दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या FIDE महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात तिने अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला मात देत बुद्धीबळ विश्वात आपला ठसा उमटवला.अंतिम सामन्याची सुरुवात अत्यंत अटीतटीची झाली. शनिवार आणि रविवारी खेळले गेलेले दोन्ही क्लासिकल सामने १-१ अशा बरोबरीत सुटले, […]
]]>जेव्हा देश मेरी कोम सोबत अश्रू ढाळतो
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%a4-%e0%a4%85/
Wed, 04 Aug 2021 09:59:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2036गेल्या आठवड्यात मणिपुरी बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमला कोलंबिया देशाच्या इंग्रीत वॅलेन्सिया कडून स्वीकाराव्या लागलेल्या वादग्रस्त पराभवामुळे २०२१ ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आपल्या देशाने तिच्या सोबत अश्रू ढाळले. हे मात्र कळत नव्हते की, हे अश्रू मगरीचे आहेत की कांद्याच्या वासामुळे आलेले आहेत. कदाचित, आपण ‘मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे’ ह्यावर तात्पुरता का असेना विश्वास […]