]]>
गजानन एकबोटे यांनी प्रा. दिलीप चव्हाण यांचा लेख चोरला?
https://eprabuddhbharat.com/gajanan-ekbote-accused-of-plagiarising-prof-dilip-chavan-article/
Sun, 16 Nov 2025 13:32:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12094समाज माध्यमात ‘लेख कॉपी’ वरून चर्चा; दलित विद्यार्थ्याला शिफारस नाकारणाऱ्या संस्थापकाचा प्रताप मुंबई : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि मॉडर्न कॉलेजचे अध्यक्ष गजानन एकबोटे हे लेख चौर्याच्या गंभीर आरोपांमुळे नव्या वादात अडकले आहेत. प्रा. दिलीप चव्हाण यांच्या नावाने पूर्वी प्रकाशित झालेला लेख, शब्दशः नक्कल करून एकबोटे यांनी आपल्या नावाने प्रसिद्ध केल्याचा आरोप सोशल मीडियातून करण्यात […]
]]>पुस्तक परीक्षण -जीवन चलने का नाम
https://eprabuddhbharat.com/book-review-jeevan-varane-ka-naam/
Sat, 02 Aug 2025 09:54:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8641मनुष्य आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आयुष्यभर पळत असतो. या धावपळीच्या जीवनामध्ये जणू काही तो स्वतःला विसरून जातो, आपल्याला काय आवडतं? आपले छंद काय आहेत, याचा तो विचारच करत नाही, असे म्हणण्यापेक्षा हा विचार मनात यायला त्याला सवडच नसते. खरंच यालाच आयुष्य जगणं असं म्हणतात का? हा प्रश्न नेहमीच माझ्यासमोर उभा राहतो. आपल्या आवडीनिवडी, छंद याला […]
]]>दस्तऐवज चळवळीचा….३२ वर्षांपूर्वीचा….
https://eprabuddhbharat.com/document-of-the-movement-32-years-ago/
Sat, 02 Aug 2025 09:17:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8630प्रकाश आंबेडकरांनाच खरा प्रकाश दिसला प्रा.एस.टी. चिकटे, दादमहल, चंद्रपूर (प्रास्ताविक : जेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया जन्माला आला नव्हता; तेव्हा भारिप बहुजन महासंघाचे चंद्रपूरचे एक प्रमुख कार्यकर्ते प्रा. एस.टी. सरांसारखे सहकारी स्थानिक दैनिकं, अनियकालिकात आपली भूमिका स्पष्टपणे मांडत होते. आणि पक्ष-संघटनेच्या निर्णयानुसार कृतीही करत होते. आज हा सोशल मीडिया जनसंपर्क व जनसंवादाचे एक प्रभावी माध्यम म्हणून […]
]]>माणूस हाच केंद्र बिंदू!..प्रा. एस. के. जोगदंड वैचारिक बांधिलकी, पक्ष शिस्त, नेत्याला कायम साथ…एक आदर्श!
https://eprabuddhbharat.com/the-human-being-is-the-central-point-prof-s-k-jogdand-ideological-commitment-party-discipline-constant-support-to-the-leader-an-ideal/
Sat, 02 Aug 2025 09:05:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8623आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विशिष्ट ध्येय्याने झपाटलेले दोन-चार तरुण जरी एकत्र आले, तरीही चळवळ जन्माला येते. एकेक करत कार्यकर्ते जोडत जाते आणि फोफावतेही. ते तरुण समाजाची आशा बनतात. कित्येकांचे प्रेरणास्रोत ठरतात .उमेदीच्या वयात अशाच झपाटलेल्या तरुणांपैकी एक तरुण म्हणजे, प्रा. एस.के. जोगदंड उर्फ आबा. दलित युवक आघाडीच्या संस्थापकांपैकी एक धुरंधर नेते. आबा म्हणजे, […]
]]>भाजप : जन सुरक्षा विधेयक, १९२५, कॉंग्रेस : महाराष्ट्र सुरक्षा दल विधेयक, १९८६, झाले की नाही दोघांचे ऐक्य? का?
https://eprabuddhbharat.com/bjp-public-safety-bill-1925-congress-maharashtra-security-forces-bill-1986-did-they-unite-or-not-why/
Sat, 02 Aug 2025 08:43:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8618महाराष्ट्रात चर्चेत असलेले जनसुरक्षा विधेयक विधानसभेत नुकतेच एकमताने संमत झाले? सिपीएमचे एकमेव आमदार सोडल्यास सारे कॉंग्रेस, सच्चे-महान धर्मनिरपेक्षतावादी, संविधान रक्षणकर्ते (कुणाचे संविधान हे मात्र विचारू नका?) आणि संघ-भाजपबरोबर काही दिवसांपुरता घरोबा तोडलेले (मात्र कायमचा घटस्फोट नाही!) उध्दव ठाकरे शिवसेना या एकमताच्या उत्सवात सहभागी झाली होती. इथे आम्ही हरणार हा प्रश्नच नव्हता. तर आम्हा सा-यांचा संघ-भाजपच्या […]
]]>बौद्धांनो सावधान – चहुबाजूंनी बौद्ध धोक्यात!
https://eprabuddhbharat.com/buddhists-beware-buddhists-are-in-danger-all-around/
Sat, 02 Aug 2025 08:27:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8614लेखाचे शीर्षक वाचून अनेकांना वाटू शकते की, ही अतिशयोक्ती आहे. बौद्ध आणि धोक्यात ? छे… छे… त्यांना कुठं काय झालंय? असा प्रश्न आपल्या डोक्यात येऊ शकतो. पण, थांबा….! या भ्रमातून बाहेर या. आपल्या आजूबाजूला अनेक दृश्य – अदृश्य घटना घडत आहेत. बौद्ध धम्म, तथागत गौतम बुद्ध आणि बौद्धांवर दृश्य- अदृश्य हल्ले सुरू आहेत. देशभरात वेगवेगळ्या […]
]]>हिंदू, हिंदी आणि हिंदुत्व !
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5/
Mon, 30 Jun 2025 08:08:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7161महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) मराठी, इंग्रजी सोबतच तिसरी भाषा म्हणून ‘हिंदी’ भाषा पहिलीपासून बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे. मुलांवर लहानपणापासूनच तीन-तीन भाषांचा भार का? तिसरी भाषा म्हणून हिंदीच का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित राहताय. याविषयी खोलात गेल्यावर काही गोष्टी लक्षात घेणे […]
]]>म महाराष्ट्राचा, म मराठीचा
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%9a/
Mon, 30 Jun 2025 07:30:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7154 हिंदी सक्तीला विरोधच ! महाराष्ट्र म्हटलं की प्रथम आपल्याला आठवतं ती इथली समृद्ध परंपरा, साहित्य, कलेचा गाढा वारसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मराठी भाषा. ही भाषा केवळ संवादाचं साधन नाही, तर आपल्या अस्मितेचा आत्मा आहे. मराठी भाषेने अनेक थोर साहित्यिक, संत, विचारवंत घडवले. जगातल्या सर्वाधिक समृद्ध भाषांमध्ये मराठीचा मान मोठा आहे. पण गेल्या काही […]