]]>
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेत झळकले ‘मी मराठा, मी ओबीसी’चे फलक !
https://eprabuddhbharat.com/in-prakash-ambedkars-meeting-me-maratha-me-obc-placards-were-seen/
Tue, 23 Jan 2024 07:31:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4740सर्व जाती – धर्माच्या नागरिकांची सभेला उपस्थिती ! अमरावती : अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकशाही गौरव महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले. यावेळी सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. त्यातील अनेक नागरिकांच्या हातात “मी गरीब मराठा, मी ओबीसी, मी धनगर, मी शेतकरी, मी मुस्लीम”, […]
]]>आदिवासींच्या घरात बाहेरच्यांना बसवून त्यांचे शोषण करण्याचा नरेंद्र मोदींचा डाव;ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका !
https://eprabuddhbharat.com/narendra-modis-plan-to-exploit-outsiders-by-placing-them-in-tribal-houses-adv-prakash-ambedkar-criticizes-modi/
Sun, 24 Dec 2023 09:44:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4422मुंबई : आदिवासींच्या घरात बाहेरच्या लोकांना बसवून आदिवासींना हुसकावणे, त्यांचे शोषण करणे त्यांना वंचित ठेवणे ही नरेंद्र मोदींची योजना आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विरवरून केली आहे. मोदी आणि त्यांच्या भांडवलदार मित्रांच्या पैशांच्या लालसेला अंत नाही. आदिवासी ही जंगलाची लेकरं आहेत. त्यांचे जंगलाशी सहजीवनाचे […]
]]>भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा द्या ! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आदिवासींना आवाहन
https://eprabuddhbharat.com/wage-a-united-struggle-against-bjp-and-congress-advises-prakash-ambedkar-to-adivasis/
Wed, 09 Aug 2023 05:58:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3847मुंबई : जागतिक आदिवासी दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दोन बातम्यांचे स्क्रीनशॉट ट्विट करत भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा देण्याचे आवाहन आदिवासी समूहाला केले आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आदिवासींची मते मिळविण्यासाठी “सर्वात गोड लॉलीपॉप” देण्याची स्पर्धा लागेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भारतीय ट्राईबल पार्टीला रोखण्यासाठी राजस्थानच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत […]
]]>पुस्तक परीक्षण: साहित्य गोंदण
https://eprabuddhbharat.com/book-review-sahitya-gondan/
Sat, 17 Sep 2022 01:57:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3213आदिवासी समाजाबाबत डॉ. गोविंद गारे व त्याचबरोबर इतर लेखकांनीही मोठ्या प्रमाणात लिखाण केलेले आहे. बरेच संशोधक त्यांच्या लिखाणाचा आधार घेऊन आपले काम करत असतात. आजही आदिवासी समाजावर विविध अंगाने लेखन चालू आहे. त्यातून नवनवीन माहिती ,त्यांचे प्रश्न समाजासमोर येत आहेत. मी ही खूप समाधानकारक गोष्ट मानतो. कारण जोपर्यंत आपल्याला प्रश्न नेमके माहीत होणार नाहीत तोपर्यंत […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला आपले मानले. – प्रा. अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/dr-babasaheb-ambedkar-consider-whole-society-as-his-own/
Fri, 15 Apr 2022 06:52:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2959अकोला- अकोला तालुक्यातील टाकळी पोटे येथे आदिवासी समाजाच्या तरूण सरपंच सौ. जयाताई गजानन चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त धम्माचा प्रचार करणाऱ्या १३१ महिलांचा साडी चोळी देवून सन्मान सोहळा आयोजित केला होता या सोहळ्यातच वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आद. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती व आद. अंजलीताई आंबेडकर […]
]]>Atrocity दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले तर ‘वंचित’ सहन करणार नाही – चेतन गांगुर्डे
https://eprabuddhbharat.com/vanchit-will-not-tolerate-suppression-of-atrocity-cases/
Sat, 12 Mar 2022 14:03:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2773ढकांबे, दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील ढकांबे गावातील आदिवासी बांधवांनी गावातील ग्रामपंचायतची जागा आम्हाला रहिवासासाठी मिळावे म्हणून अनेक प्रयत्न केले. सदरील ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस सगळीकडे निवेदन देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. गावठाणाची जागा कमी असल्या कारणाने राहायचे कुठे? हा प्रश्न होता. म्हणून ग्रामपंचायत हद्दीमध्ये समस्त आदिवासी बांधवांनी झोपडी वजा घर बांधण्यास सुरवात केली. […]