]]>
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !
https://eprabuddhbharat.com/maharashtra-ladki-bahin-scheme-4601-crore-sc-st-funds-diverted-alleges-vba-leader-rajendra-patode/
Sat, 29 Aug 2026 10:31:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19907…अन्यथा SC, ST समूह सामाजिक न्याय, आदिवासी मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार – राजेंद्र पातोडे अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी राखीव असलेला तब्बल ₹४,६०१.१३ कोटींचा निधी आतापर्यंत वळविण्यात आला आहे. हा निधी तातडीने संबंधित विभागांकडे परत करण्यात यावा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आदिवासी मंत्री अशोक उईके, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय […]
]]>बच्चू कडुंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता!
https://eprabuddhbharat.com/bachhu-kadu-in-trouble/
Sun, 30 Jan 2022 04:46:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2490अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी कडून यापूर्वीच करण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीचे ते अध्यक्ष आहेत. ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीला पाठवण्यात आला होता. यामध्ये बदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांसाठी निधी वळवण्यात आला. यामध्ये बच्चू कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून १ कोटी […]
]]>२१ डिसेंबरची निवडणूक पुढे ढकलून एकत्र निवडणूक घ्यावी!
https://eprabuddhbharat.com/obc-seats-election-along-with-others/
Fri, 17 Dec 2021 07:42:05 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2217OBC आरक्षित जागांवर इतर जागांसोबतच निवडणूक झाली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीत तर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
]]>पदोन्नती मधील आरक्षण रद्द, ऍड.आंबेडकरांची सरकारवर जहरी टीका !
https://eprabuddhbharat.com/padonnati-arakshan-radd/
Sat, 08 May 2021 07:46:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1794दि. 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने जीआर काढून पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. राज्य सेवेत असलेल्या हजारो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून राज्य सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सगळीकडून करण्यात येत आहे. देशातील धर्मांध संघटनांना देशातून आरक्षण संपवायचे आहे त्याचाच एक भाग म्हणून मागासवर्गीय समाजातील […]
]]>वीबीएच्या पुढाकाराने अकोल्यात सुरु होणार ऑक्सिजन प्लांट
https://eprabuddhbharat.com/vba_oxygen_plan/
Wed, 05 May 2021 07:43:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1752वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने अकोल्यात लवकरच (Pressure Swing Absorption) पीएसए प्रणालीवर चालणारा ऑक्सिजन प्लांट तयार होणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या सुद्धा खूप मोठि आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अश्या परिस्थितीत अकोल्यात ऑक्सिजन प्लांट सुरु झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होणार आहे. वंचितचे […]
]]>नाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना ‘वंचित’ च्यावतीने धान्य वाटप
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-2/
Fri, 26 Jun 2020 14:10:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=834सोलापूर – कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडॉउन काळामध्ये नाभिक समाजाचे मुख्य साधन केश कर्तन, सलून सेंटर गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्या कुटुंबाची उपासमार ही मोठ्या प्रमाणात होत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नाभिक समाजमधल्या 50 कुठुंबांना गहू, तांदूळ,दाळ, असे धान्य […]
]]>लॉकडाऊन : औरंगाबाद मध्ये वंचित बहुजन आघाडीची हेल्पलाईन
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b2%e0%a5%89%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a8-%e0%a4%94%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b5/
Sat, 04 Apr 2020 17:48:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=650मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांच्या नेतृत्वात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांसाठी दि. 24 मार्च पासुन Help Line 9960343434 सुरु करण्यात आली आहे. या हेल्प लाईनच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्या मार्फत हातावर पोट असणार्या, कामगार, मजुर, हमाल, एकल महिला, माथाडी कामगार यांच्या कुटुंबियांना किमान दोन आठवड्यांचे गहू, तांदुळ, दाळ, तेल आणि साबण ह्या जिवनावश्यक वस्तु घरपोच करण्यात […]
]]>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b5/
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b5/#commentsSat, 04 Apr 2020 11:59:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=631नांदेड- कोवीड-१९ कोरोना व्हायरस प्रादुर्भावाने उद्भवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी नांदेड शहर आणि जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी एकजुटीने एकवटली आहे. लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या व हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब मजूरदारांना अन्नदान तसेच उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य वाटपाला मोठी गती देण्यात आली आहे. यापुढे जाऊन नांदेड शहर स्तरावर आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर अत्यावश्यक रुग्णांसाठी आजपासून विनामूल्य ‘ऍम्ब्युलन्स’ […]