]]>
चैत्यभूमी जगभरातील आंबेडकरवाद्यांचे उर्जास्थान
https://eprabuddhbharat.com/chaityabhumi-inspires-ambedkarites/
Thu, 16 Dec 2021 17:18:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2208आंबेडकरवादी असणं म्हणजे नेमकं काय याचा विचार करणारा नितीन साक्य यांचा लेख.
]]>डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर आणि डाव्यांचे फसलेले आकलन.
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d/
Mon, 18 Oct 2021 13:10:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2108मार्क्सवादी विचारवंत व कार्यकर्ते आंबेडकरवाद्यांवर पोथिनिष्ट असल्याचा जो आरोप करतात तो अत्यंत हास्यास्पद आहे. मुळात आंबेडकरवादाची दास कॅपिटल प्रमाणे एक विशिष्ट अशी कोणतीही पोथी नाही. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातुन काही तत्व(principles) वारंवार पुढे येत असतात. आंबेडकरवादी स्वत:च्या आकलनानुसार या तत्वांचा(principles) शोध घेत असतात. त्यातल्या अनेक मुद्दयांवर एकमत होउन आंबेडकरवाद, आंबेडकरवादी आणि आंबेडकरवादी चळवळ पुढे सरकत असते.
]]>डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80/
Fri, 15 Oct 2021 07:05:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2101धर्मांतरानंतर थोड्याच अवधित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाल्यामुळे देशातल्या तमाम शोषित, वंचित समुहांना धम्मदीक्षा देण्याचे त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले. धर्मांतरानंतर आपले उर्वरित आयुष्य भारतात बौद्धधम्माच्या प्रसारासाठी वेचण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले होते. या देशातील खरा संघर्ष हा बौद्धधम्म विरुद्ध ब्राम्हणधर्म असा आहे हे बाबासाहेबांनी क्रांती-प्रतिक्रांतीसारख्या ग्रंथातुन स्पष्ट केले आहे. त्यामुळे धर्मांतरामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका काय होती […]
]]>एकचालकानुवर्ती-रा.स्व.संघ आणि लोकशाही म्हणजे ३६ चा आकडा! – शांताराम पंदेरे
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%82/
Fri, 02 Apr 2021 09:31:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=1166२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता “लॉकडाऊन लादण्यात आला. जगाच्या बातम्या वाचून लादलेले हे आततायी पाऊल होते. या उलट, मागील दोन-तीन दशकांत भारतात अशा व यापेक्षा भयावह रोगांच्या विशेषत: कॉलरा-पटकी, देवी, टि.बी., प्लेग. इ. रोगांच्या साथी आल्याचे दिसते. यावर सार्वजनिक मालकीच्या-सरकारी […]
]]>‘वंचित’चा दणका; उद्यापासून सोलापुरात केस कर्तनयाला परवानगी
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8/
Fri, 26 Jun 2020 18:48:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=843टीम प्रबुद्ध भारत – सोलापुर: कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाज घटकावर याचा मोठा परिणाम दिसून आलाय. सलून व्यवसायिकांची बिकट अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी नाभिक बांधवांच्या समस्या त्यांनी […]
]]>नाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना ‘वंचित’च्यावतीने धान्य वाटप
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0/
Wed, 24 Jun 2020 15:33:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=825सोलापूर – कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडॉउन काळामध्ये नाभिक समाजाचे मुख्य साधन केश कर्तन, सलून सेंटर गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्या कुटुंबाची उपासमार ही मोठ्या प्रमाणात होत असून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नाभिक समाजमधल्या 50 कुठुंबांना गहू, तांदूळ,दाळ, […]