Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संविधान सन्मान सभेसाठी सुजात आंबेडकरांचे शीख बांधवांना आवाहन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 24, 2023
in बातमी
0
संविधान सन्मान सभेसाठी सुजात आंबेडकरांचे शीख बांधवांना आवाहन !
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथील छ. शिवाजी महाराज पार्क येथे (ता.२५) रोजी संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते राज्यातील सर्व समुदायांना संविधान सन्मान सभेत येण्यासाठी आवाहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी देखील शीख बांधवांना निमंत्रित केले आहे.

विक्रोळी येथील गुरुद्वारामध्ये भेट देऊन तेथील शीख बांधवांना सूजात आंबेडकरांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी शीख बांधवांना मुंबई येथे होणाऱ्या संविधान सन्मान सभेला येण्यासाठी आवाहन केले.

Tags: #Mumbai #sanvidhan #shivaji park #sabhaMaharashtraPrakash AmbedkarSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

राष्ट्रवादीचे माजी संघटक सचिव इस्माईल समडोळे यांचा ‘ वंचित ‘ मध्ये प्रवेश !

Next Post

समाजा – समाजात भांडण लावण्याचे कृत्य केल्यास वंचित बहुजन आघाडी रोखणार – सुजात आंबेडकर.

Next Post
समाजा – समाजात भांडण लावण्याचे कृत्य केल्यास वंचित बहुजन आघाडी रोखणार – सुजात आंबेडकर.

समाजा - समाजात भांडण लावण्याचे कृत्य केल्यास वंचित बहुजन आघाडी रोखणार - सुजात आंबेडकर.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home