Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राहुल गांधींनी पाठवले वंचित बहुजन आघाडीला पत्र !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 25, 2023
in बातमी
0
राहुल गांधींनी पाठवले वंचित बहुजन आघाडीला पत्र !
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यासाठी पत्र पाठवले होते. या पत्राला राहुल गांधी यांनी पत्र पाठवत कळवले आहे की,कार्य बाहूल्यामुळे, पूर्वीचे काही कार्यक्रम ठरलेले असल्यामुळे ते या महासभेस उपस्थित राहू शकत नाही.

तसेच संविधान सन्मान महासभा आणि वंचित बहुजन आघाडीला राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल त्यांनी पत्रात दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या बदल्यात उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस मधील दुसऱ्या कुणाचेही नाव त्यांनी सुचवलेले नाही.

Tags: #Mumbai #sanvidhan #shivaji park #sabhaCongressPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

संविधान सन्मान सभेसाठी मुस्लीम धर्मगुरूंना सुजात आंबेडकरांचे निमंत्रण !

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेला उसळला लाखोंचा जनसागर!

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेला उसळला लाखोंचा जनसागर!

वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेला उसळला लाखोंचा जनसागर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती
बातमी

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

by mosami kewat
October 1, 2026
0

 मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील...

Read moreDetails
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home