Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रबुद्ध भारतचे जितरत्न पटाईत यांना राजकीय सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार जाहीर!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 23, 2023
in बातमी
0
प्रबुद्ध भारतचे जितरत्न पटाईत यांना राजकीय सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार जाहीर!
       
पुणे : परभन्ना फौंडेशन आयोजित यंदाचा राजकीय सेवाकार्य पुरस्कार प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कृषी, पत्रकारिता, शैक्षणिक, पर्यटन, आरोग्य, संशोधन, राजकारण, कला, विज्ञान तंत्रज्ञान , सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

वंचित बहुजन आघाडी या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील पक्षात ते कार्यरत आहेत. एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पक्षाच्या युवा आघाडी विंगचे ते जळगाव जिल्ह्यातील यावल -रावेर तालुका निरीक्षक पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. फुले,आंबेडकरी चळवळीप्रति असलेली निष्ठा आणि पक्ष वाढीसाठी केलेल्या संघटनात्मक कार्याची दाखल घेत परभन्ना फौंडेशनने जितरत्न पटाईत यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे, पटवर्धन सभागृह येथे रविवारी (ता.२५ ) रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे.

Tags: jalgaonjitratnpataitMaharashtraprabuddhbharatPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

पीडित मुलीला न्याय मिळण्याकरिता अकोल्यात ‘वंचित’ चे एकदिवसीय धरणे आंदोलन!

Next Post

राष्ट्रवादीचे माजी संघटक सचिव इस्माईल समडोळे यांचा ‘ वंचित ‘ मध्ये प्रवेश !

Next Post
राष्ट्रवादीचे माजी संघटक सचिव इस्माईल समडोळे यांचा ‘ वंचित ‘ मध्ये प्रवेश !

राष्ट्रवादीचे माजी संघटक सचिव इस्माईल समडोळे यांचा ' वंचित ' मध्ये प्रवेश !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home