Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

करमाळ्यात आदिवासी व्यक्तीचा खून

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 18, 2024
in बातमी
0
करमाळ्यात आदिवासी व्यक्तीचा खून
       

‘वंचित’ चे ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी घेतली परिवाराची भेट !

करमाळा: करमाळा जवळील मौलालीचा माळ येथे १२ फेब्रुवारी रोजी एकनाथ पवार या आदिवासी व्यक्तीचा खून करण्यात आला. पवार यांच्या नातेवाईकांनी फिर्याद दाखल करून आरोपीस अटक करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भटके विमुक्त महाराष्ट्र समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन, त्यांच्या कुटुंबास सर्वोतपरी कायदेशीर मदत करण्याची हमी दिली आहे.

त्यांच्या कुटुंबातील सिंधू पवार, खानसाहेब पवार, औदुंबर पवार, अच्युत पवार हे सर्व उपस्थित होते.
यावेळी आदिवासी वस्तीवरील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. गायरान, जमीन, घरकुल, अन्याय आणि अत्याचार, नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी ( सोलापूर) उपाध्यक्ष सुभाष ओहोळ, जाकिरभाई आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: Arun JadhavKarmalasolapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मौलाना सलमान अजहरी यांना लवकरात लवकर सोडून द्या

Next Post

लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा – वंचित बहुजन आघाडी.

Next Post
अकोला लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, अन्यथा  पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार – राजेंद्र पातोडे

लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा - वंचित बहुजन आघाडी.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नाशिकच्या रणरागिणीला ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा; गिरीश महाजनांच्या कृतीचा जाहीर निषेध
बातमी

नाशिकच्या रणरागिणीला ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा; गिरीश महाजनांच्या कृतीचा जाहीर निषेध

by mosami kewat
January 26, 2026
0

नाशिक: नाशिकमधील वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी  फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी...

Read moreDetails
मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर…

मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर…

January 26, 2026
पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा

पुणे स्टेशन परिसरात संविधानाचा जयघोष; वंचित बहुजन आघाडीकडून प्रजासत्ताक दिन साजरा

January 26, 2026
प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

January 26, 2026
गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान

गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान

January 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home