Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात विकासाची गुढी उभारुया!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 9, 2024
in बातमी
0
गहिनीनाथ गडाच्या वतीने ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सन्मान !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर ; मराठी नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा

अकोला : आपल्याला अकोल्यात परिवर्तन घडवायचं आहे. हे घडविण्यासाठी आपल्या सर्वांची सोबत असणं गरजेचे आहे. या वेळेस जातपात न पाहता मतदान करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला केले आहे. सोबतच मराठी नववर्षानिमित्त गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसेच, अकोल्यात आपल्याला विकासाची गुढी उभारायची आहे. त्यासाठी आपण मदत कराल, असा विश्वास वाटतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या देशात आणि राज्यात वाहत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अकोल्यातील राजकीय वातावरण भाजपच्या विरोधात असल्याने वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहता अकोल्यात वंचित बहुजन आघाडी विजयाची गुढी उभारणार असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.


       
Tags: AkolaMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणुक लढवणार !

Next Post

65 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना घरी बसवा

Next Post
65 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना घरी बसवा

65 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना घरी बसवा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रेवलगाव सोसायटीचे चेअरमन सलीम खॉ पठाण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
बातमी

रेवलगाव सोसायटीचे चेअरमन सलीम खॉ पठाण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

by mosami kewat
October 28, 2025
0

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील रेवलगाव येथील रेवलगाव सोसायटीचे चेअरमन सलीम खॉ अमीन खॉ पठाण यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर...

Read moreDetails
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: मीडिया ट्रायलवर उत्कर्षा रूपवते यांचा संताप; 'गोपनीय माहिती माध्यमांपर्यंत कशी?'

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: मीडिया ट्रायलवर उत्कर्षा रूपवते यांचा संताप; ‘गोपनीय माहिती माध्यमांपर्यंत कशी?’

October 28, 2025
संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

October 28, 2025
निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही - प्रकाश आंबेडकर

निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही – प्रकाश आंबेडकर

October 28, 2025
एल आय सी आणि अदानी समूह

एल आय सी आणि अदानी समूह

October 28, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home