रिपाइंच्या वेगवेगळ्या गटांचे ऐक्य.

       औरंगाबादच्या दै. मराठवाडाच्या पुरवणीत पहिल्याच पानावर बाळासाहेब यांची प्रदीर्घ मुलाखत माझे मनोगत या नावाने छापली आहे. हे मनोगत देताना चौकटीत म्हटले होते, रिपाईंच्या वेगवेगळ्या गटांचे ऐक्य. त्यानंतर तयार झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातील अंतर्गत घडामोडी, वादविवाद या पार्श्वभूमीवर खासदार श्री. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे अधिवेशन नांदेड येथे भरत असून, त्यानिमित्ताने बाळासाहेबांनी व्यक्त … Continue reading रिपाइंच्या वेगवेगळ्या गटांचे ऐक्य.