Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 8, 2024
in राजकीय
0
वंचितकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन !
       
मुंबई : शिवसेना (ठाकरे) गट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

शिवसेनेने (ठाकरे गट) ज्या पद्धतीने कल्याण मतदारसंघातून वैशाली चांदेकर राणे या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली ही चांगली बाब असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांचे अभिनंदन केले.

तसेच नदाफ यांनी म्हटले आहे की, एक प्रश्न आमच्या मनात उभा राहिला आहे तो आम्हाला उद्धवजींना विचारावासा वाटतो की, उद्धवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कल्याणमधून उभे आहेत आणि आम्ही असं ऐकलं होतं की, तुम्ही त्यांच्या विरोधात खुद्द आदित्य ठाकरे यांना तेथून उमेदवारी देणार आहात, पण काही काळानंतर आम्हाला कळलं की तुम्ही दुसरेच नाव पुढे केले. उद्धवजी ही तुमच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीचे नांदी समजावी का ? असा सवाल नदाफ यांनी विचारला आहे.

भविष्यामध्ये आपण हळूहळू एकत्र येण्याचा विचार करताय का ? आणि जर असे असेल, तर तुम्ही जो हा मार्ग स्वीकारला आहे, जो मार्ग अवलंबला आहे याचे वंचित बहुजन आघाडी स्वागत करते. तुम्ही या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा द्याल, एक नवीन मार्ग दाखवाल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि स्वागत करतो असेही त्यांनी म्हटले आहे.

Tags: imtiyaj nadafPrakash AmbedkarShivsenauddhav thakareVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

लातूरमधून नरसिंग उदगीरकर यांना वंचितकडून उमेदवारी

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणुक लढवणार !

Next Post
…तर भाजप आणि वंचितमध्येच सामना होईल.

ॲड. प्रकाश आंबेडकर प्रेशर कुकर या चिन्हावर निवडणुक लढवणार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 
बातमी

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
October 17, 2026
0

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले...

Read moreDetails
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home