Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

चोहट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा ‘ वंचित’ च्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फुटला.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 11, 2023
in राजकीय
0
चोहट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा ‘ वंचित’ च्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फुटला.
       
अकोला : चोहट्टा जिल्हा परिषद पोट निवडणुकीचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश पंजाबराव वडाळ यांच्या प्रचाराचा नारळ फोडून महादेव संस्थान चोहट्टा येथे प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

माजी जिल्हा परिषद सभापती पंजाबराव वडाळ यांच्या निधनानंतर चोहट्टा सर्कल ची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर त्यांचे पुत्र योगेश वडाळ यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली.

यावेळी, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, आणि युवा आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: AkolaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज चिन्हाचा वापर करत ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्विट !

Next Post

बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच – ॲड.प्रकाश आंबेडकर

Next Post
बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच – ॲड.प्रकाश आंबेडकर

बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच - ॲड.प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home