Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 3, 2022
in बातमी
0
चैत्यभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळा
       
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातुन अनुयायी चैत्यभुमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना होणाऱ्या गैरसोयी आणि महानगरपालिकेकडुन अपुऱ्या सुविधा पुरविल्याचे आढळून आल्याने सर्व बाबींचे पुरावे घेऊन वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संबंधित अधिकारी यांना 23 नोव्हेबर 2022 रोजी भेटुन काही सुचना तसेच मागण्या करण्यात आल्या होत्या.

सदर गोष्टीचा पाठपुरावा वंचितच्या माध्यमातून सातत्याने चालू होता. या पाठपुराव्याच्य फलित म्हणजे सहाय्यक अभियंता व अधिकारी यांनी वंचितच्या सर्व सूचनांची गांभीर्याने दखल घेत 2 डिसेंबर 2022 रोजीच्या बैठकीत सर्व कर्मचारी यांना महापरिनिर्वाण दिनी येणाऱ्या अनुयायांनी गैरसोय होऊ नये यासाठी स्पष्ट आदेश दिले.

तसेच सर्व अधिकारी संस्था व कंत्राटदार यांचे संपर्क देऊन वंचित बहुजन आघाडीच्या स्वयंसेवकांशी समन्वय साधून काम करूया असे आश्वासन दिले. यावेळी कमलेश उबाळे,अरविंद धुतराज व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: chaityabhumiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२ % आरक्षण मिळालेच पाहिजे; वंचित बहुजन आघाडीची आंदोलनाची हाक –  रेखाताई ठाकूर

Next Post

समाजकल्याण कार्यालयाच्या शिष्यवृत्ती, स्वाधार आणि घरकूल योजनेची वंचित युवा आघाडी ने घेतली झाडाझडती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बॉलिवूडचे ‘शोले’तील ‘जेलर’ असरानी काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
Uncategorized

बॉलिवूडचे ‘शोले’तील ‘जेलर’ असरानी काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

by mosami kewat
October 20, 2025
0

मुंबई : आपल्या मिश्किल आणि अष्टपैलू अभिनयाने बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज (२० ऑक्टोबर)...

Read moreDetails
औरंगाबाद येथे धम्म सोहळ्याला भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती!

औरंगाबाद येथे धम्म सोहळ्याला भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती!

October 20, 2025
देश फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही! राहुल मकासरे यांच्यावरील FIR नंतर प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

देश फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेने चालेल, मनुवादाने नाही! राहुल मकासरे यांच्यावरील FIR नंतर प्रकाश आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

October 20, 2025
राहुल मकासरे, विजय वाहूळ व कार्यकर्त्यांवरील ‘खोटे’ गुन्हे मागे घ्या, RSS च्या लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा ; वंचित बहुजन युवा आघाडीची आक्रमक मागणी

राहुल मकासरे, विजय वाहूळ व कार्यकर्त्यांवरील ‘खोटे’ गुन्हे मागे घ्या, RSS च्या लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल करा ; वंचित बहुजन युवा आघाडीची आक्रमक मागणी

October 20, 2025
जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

October 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home