भारिपची दूरदृष्टी आणि फुले-आंबेडकरी नवे सामाजिक-राजकारण!

       सदर लेखाचा पहिला भाग येथे वाचा पंतप्रधान व्ही. पी. सिंग सरकारमध्ये जसे माजी कॉंग्रेस, भाजपजन होते; तसेच समाजवादीही होते. पण, यात आंबेडकर-लोहियावादी तरुण नेतेही होते. या तरुण नेत्यांचे अन्य मागासवर्गीय जाती-जमातींच्या सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठामधील समान हिश्याविषयी एकमत होते. त्यामुळे आतल्या व बाहेरच्या सर्व कॉग्रेस, संघ-भाजपसह काही जणांचा मंडलला कसून विरोध होता; तरीही मंडल शिफारशी लागू … Continue reading भारिपची दूरदृष्टी आणि फुले-आंबेडकरी नवे सामाजिक-राजकारण!