Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बौध्द समाज संवाद दौऱ्याचे चैत्यभूमी येथून डॉ. भिमरावजी आंबेडकरांचे हस्ते उद्घाटन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 27, 2025
in बातमी
0
बौध्द समाज संवाद दौऱ्याचे चैत्यभूमी येथून डॉ. भिमरावजी आंबेडकरांचे हस्ते उद्घाटन !
       

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी २०२५ रोजी मुंबई, नवी मुंबई येथील बौध्द समाज संवाद दौ-याचा डॉ. भिमरावजी आंबेडकरांचे हस्ते उद्घाटन सोहळा चैत्यभूमी दादर मुंबई येथे प्रमुख पदाधिकारी ह्यांचे उपस्थिती मध्ये पार पडला.

काळानुरूप बदल करीत समूहाशी थेट संवाद साधण्याचे कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञान शिकत मार्गक्रमण करीत वंचित ने सुरू केलेल्या संवाद दौऱ्याचे डॉ. भिमराव आंबेडकर यांनी कौतुक शुभेच्छा दिल्या.

या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस. के. भंडारे,(केंद्रीय उपाध्यक्ष) बौध्द महासभा, यु.जी. बोराडे (राज्य अध्यक्ष )बौध्द महासभा, अमित भुईगळ (प्रदेश सदस्य), स्वातीताई शिंदे (राज्य महिला प्रमुख) बौध्द महासभा, महेंद्र रोकडे (मुंबई समन्वयक)वंचित आघाडी प्रामुख्याने हजर होते.कार्यक्रमाचे संचालन मुंबई प्रदेश महिला उपाध्यक्ष स्नेहल सोहनी हिने तर प्रास्ताविक राजेंद्र पातोडे (प्रदेश युवा महासचिव) ह्यांनी केले.ह्यावेळी सोहळ्याला आनंद जाधव (प्रदेश महासचिव) वंचित आघाडी, परमेश्वर रणशुर ( मुंबई प्रदेश अध्यक्ष) वंचित युवा आघाडी,सूनिताताई गायकवाड (मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष) वंचित महिला आघाडी,विलास वानखडे (मुंबई प्रदेश अध्यक्ष) बौध्द महासभा, एस एस वानखेडे, राष्ट्रीय सचिव,दयानंद बडेकर मुंबई प्रदेश सरचिटणीस, प्रदिप कांबळे चैत्यभूमी व्यवस्थापक, चंदाताई कासले असिस्टंट लेफ्टनंट जनरल वैशालीताई अहिरे तसेच वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार, विद्वत सभा, भारतीय बौध्द महासभा – समता सैनिक दल आणि बौध्द महासभा महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी, जिल्हा तालुका आणि वॉर्ड शाखा पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई – नवी मुंबई पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: Bhartiy Bauddh MahasabhabhimraoambedkarchaityabhumimumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मुंबईत बौध्द समाज संवाद दौऱ्याचे उद्घाटन !

Next Post

बाबासाहेबांना विरोध म्हणजे सामाजिक सुधारणांना विरोध

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

बाबासाहेबांना विरोध म्हणजे सामाजिक सुधारणांना विरोध

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन
बातमी

अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वंचित’ला संधी द्या; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे आवाहन

by mosami kewat
January 11, 2026
0

अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची न्यू तापडिया नगर,...

Read moreDetails
भाजप आणि मनुवादी शक्तींना मतदानातून धडा शिकवा; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल!

भाजप आणि मनुवादी शक्तींना मतदानातून धडा शिकवा; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल!

January 11, 2026
ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पुण्यात निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पुण्यात निधन; साहित्य क्षेत्रावर शोककळा

January 11, 2026
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’चा प्रचार जोरात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला मोठी गर्दी

अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘वंचित’चा प्रचार जोरात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांच्या सभेला मोठी गर्दी

January 11, 2026
अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू – ॲड. प्रकाश आंबेडकर

अदानींशी झालेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार करू – ॲड. प्रकाश आंबेडकर

January 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home