Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

mosami kewat by mosami kewat
August 31, 2025
in बातमी
0
जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन
       
‎‎जामखेड : भटक्या विमुक्त समाजाच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिनानिमित्त जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‎महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर रोडवरील महावीर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‎‎

या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भटक्या विमुक्त समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले, जेणेकरून समाजाला योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळेल. ही परिषद ऐतिहासिक ठरली, ज्यात समाजाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.‎‎

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण, परिषदेचे आयोजक आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांच्यासह भटक्या विमुक्त समाजातील अनेक प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Arun JadhavjamkhedMaharashtramaharashtrapoliticsSocialJusticeSujat Ambedkarvbaforindia
Previous Post

हिंगोलीतील धरणांतून पाण्याचा विसर्ग, तर मांजरा, गेरू माटरगाव धरणं तुडुंब

Next Post

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अकोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Next Post
आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अकोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अकोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न
बातमी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न

by mosami kewat
September 3, 2025
0

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय...

Read moreDetails
आरमोरी नगरपरिषदेतील शिक्षण कर रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

आरमोरी नगरपरिषदेतील शिक्षण कर रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 3, 2025
आकडेवारी खोट बोलत नाही

आकडेवारी खोट बोलत नाही

September 3, 2025
सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; वृक्षारोपणाने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश

सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; वृक्षारोपणाने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश

September 3, 2025
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला तिवसा तालुक्यातून पाठिंबा

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला तिवसा तालुक्यातून पाठिंबा

September 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home