Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनानंतर गोसावी समाजाच्या मागण्यांवर प्रशासनाची तात्काळ दखल; २२ ऑगस्टला विशेष शिबिराचे आयोजन

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनानंतर गोसावी समाजाच्या मागण्यांवर प्रशासनाची तात्काळ दखल; २२ ऑगस्टला विशेष शिबिराचे आयोजन
       
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले होते. गोसावी समाजाला जातीचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पिण्याचे पाणी, रस्ता, वीज, गटारी, शाळा यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने या निवेदनातून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, युवक जिल्हाध्यक्ष दीपक पराध्ये, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, युवक शहराध्यक्ष महेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व गोसावी समाजातील नागरिक उपस्थित होते.

निवेदनानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तत्काळ दखल घेत संबंधित प्रांत अधिकारी, तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे आदेश देऊन आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. परिणामी, २२ ऑगस्ट रोजी गोसावी वस्ती येथे विशेष शिबिर भरवून समाजाच्या कागदपत्रांसह विविध प्रश्नांचा निपटारा करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या प्रयत्नाला गोसावी समाजाच्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.

Tags: CollectorgosaviMaharashtrasolapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू करा- वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

वडुले येथे शेतकऱ्याची आत्महत्या; किसन चव्हाण यांची सांत्वनपर भेट!

Next Post
वडुले येथे शेतकऱ्याची आत्महत्या; किसन चव्हाण यांची सांत्वनपर भेट!

वडुले येथे शेतकऱ्याची आत्महत्या; किसन चव्हाण यांची सांत्वनपर भेट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 2, 2026
0

फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत PMOची दखल! मुंबई : फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती...

Read moreDetails
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home