Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार

mosami kewat by mosami kewat
July 6, 2025
in बातमी
0
Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार

Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार

पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल अण्णा जाधव यांच्या हस्ते या जनता दरबाराचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे शहर अध्यक्ष ऍड. अरविंद तायडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‎ ‎या जनता दरबारामध्ये श्रीकांत कुलकर्णी, समाधान माळी, नितीन राठोड, खुशी अमोलिक, मिलिंद ओहोळ, राजेंद्र चव्हाण, रंजिता चव्हाण, चंद्रू मोहिनानी, सोपान कांबळे, सुनील कदम, ललिता बांगर, संपतराव धेंडे, श्रीनिवास दासरी यांसह एकूण १९ पीडित नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी सहभाग घेतला.

या दरबारात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. ‎ ‎यावेळी अकोला जिल्हा परिषद सदस्य मा. संजय बावणे, संतोष इंगळे, नितेश इंगळे, महासचिव विश्वास गदादे, उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर, सचिव प्रा. बी. पी. सावळे, संघटक सतीश रणवरे, सतीश साबळे (कोथरूड), अध्यक्ष दीपक कांबळे, महासचिव अमोल जगताप, अरविंद कांबळे, योगेश राजापूरकर, पर्यावरण तज्ज्ञ राकेश धोत्रे, मोहन कदम, मोहन गाडेकर, कुणाल कांबळे, धुरंधर भालशंकर यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Janata Darbarpunevbaforindia
Previous Post

BMC School Staff Shortage : मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

Next Post

विद्यार्थ्यांचा गौरव करून समाज प्रबोधनाची दिशा ;खोपोलीत वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम

Next Post
विद्यार्थ्यांचा गौरव करून समाज प्रबोधनाची दिशा – खोपोलीत वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम

विद्यार्थ्यांचा गौरव करून समाज प्रबोधनाची दिशा ;खोपोलीत वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!
बातमी

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

by mosami kewat
October 2, 2026
0

Satara : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home