Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डॉ. भीमराव आंबेडकर देणार दीक्षाभूमीला भेट

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 4, 2024
in बातमी
0
डॉ. भीमराव आंबेडकर देणार दीक्षाभूमीला भेट
       
मुंबई : मागील काही दिवसांपासून आंबेडकरी जनता दीक्षाभूमी येथील अंडरग्राउंड पार्किंगचा विरोध करत आहे. सोमवारी त्यासाठी मोठे आंदोलन सुद्धा झाले याच पार्श्वभुमीवर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर हे दीक्षाभूमीला (दि.५) रोजी भेट देणार आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.

डॉ. भीमराव आंबेडकर हे दिक्षभूनीचे आंदोलन सुरू असतानाच उपस्थित राहणार होते, मात्र विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नव्हते. ते दुपारी १ ते २ च्या दरम्यान दीक्षाभूमीवर दाखल होतील. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकाच्या द्वारे दिली.

Tags: Bhartiy Bauddh MahasabhabhimraoambedkarDikshabhuminagpur
Previous Post

हाथरस मधील दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू !

Next Post

वंचित बहुजन आघाडी दुधाच्या हमीभावासाठी कायदा करणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
वंचित बहुजन आघाडी दुधाच्या हमीभावासाठी कायदा करणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी दुधाच्या हमीभावासाठी कायदा करणार - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘माझी जात मानव’; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव अधिकृतपणे ‘जातमुक्त’ घोषित!
बातमी

‘माझी जात मानव’; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव अधिकृतपणे ‘जातमुक्त’ घोषित!

by mosami kewat
February 9, 2026
0

ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव! अहमदनगर : जिथे संत ज्ञानेश्वर माउलींनी विश्वात्मक देवाकडे 'पसायदान' मागितले, त्याच नेवासा तालुक्यातील सौंदाळा या छोट्याशा गावाने...

Read moreDetails
आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

February 9, 2026
कानपूरमध्ये १० कोटींच्या लॅम्बोर्गिनीचा थरार: तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दुचाकीस्वाराला १० फूट हवेत उडवले

कानपूरमध्ये १० कोटींच्या लॅम्बोर्गिनीचा थरार: तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दुचाकीस्वाराला १० फूट हवेत उडवले

February 9, 2026
दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

February 8, 2026
वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

वसमत येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी; ‘रमाई ग्रुप ऑटो युनियन’चा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

February 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home