Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जलकुंभी काढण्याचे काम झाल्याचा मनपाचा दावा दिशाभूल करणारा – राजेंद्र पातोडे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 27, 2024
in बातमी
0
जलकुंभी काढण्याचे काम झाल्याचा मनपाचा दावा दिशाभूल करणारा – राजेंद्र पातोडे
       

अकोला : अकोला महानगरपालिका क्षेत्रातील अकोली, सिंधी कॅम्प, निमवाडी, कमला नेहरू नगर, अनिकट, सावतराम चाल, खोलेश्वर, मुख्य गणेश घाट, राम नगर, दगडी पूल, गुलजार पुरा, मासूमशाह कब्रस्तान, रमाबाई नगर, आरपीटीएस रोड ते रेल्वे पुलापर्यंतच्या नदीतील एकूण ४.३ किलोमीटर मोरना नदीपात्रातील जलकुंभी काढण्याचे काम २३ मे रोजी पूर्ण झाले आहे असा दावा मनपा कडून करण्यात आला असला तरी हा दावा खोटा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.

स्थानिक युवकांनी फोटो व्हिडियो वंचित कडे पाठवून ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये अकोली गीता नगर बायपास या परिसरातील जलकुंभी जैसे थे आहे असे दिसत असून पावसाळ्यात तेथील नागरिकांना त्याचा त्रास होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिलेल्या जलकुंभी काढण्याची मोहीम ही अकोला शहरातील नागरिकांची फसवणूक करणारी आहे. अकोली गीता नगर बायपास या परिसरातील जलकुंभी कायम असताना २३ मे रोजी मनपा ने कुठले साडे चार किलो मिटर जलकुंभी काढली याचा खुलासा मनपा आयुक्त व जलकुंभी काढण्याची जबाबदारी असलेले अधिकारी कर्मचारी व कंत्राटदार यांनी स्पॉट वर येवून करावा. असे आवाहन देखील पातोडे यांनी केले आहे.


       
Tags: AkolaRajendra PatodeVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही.

Next Post

शाळेमधील युनिफॉर्म आणि साहित्याच्या सक्तीवर कार्यवाही करावी

Next Post
शाळेमधील युनिफॉर्म आणि साहित्याच्या सक्तीवर कार्यवाही करावी

शाळेमधील युनिफॉर्म आणि साहित्याच्या सक्तीवर कार्यवाही करावी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home