Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अर्जूनवाड येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 18, 2024
in बातमी
0
अर्जूनवाड येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
       

कोल्हापूर : अर्जूनवाड (जि.कोल्हापूर) येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद् घाटन करण्यात आले. शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उद् घाटन सोहळा झाला. तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे याच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. तालुका महासचिव विश्वास शिंगे व तालका सचिव सुनील भोसले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक गावातील शाखा बांधणी पूर्ण करून घेण्याची तयारी सुरू आहे. बूथ बांधणीचे देखील काम सुरू असून, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष घराघरात पोहचवण्याचे काम तालुका पदाधिकारी करत आहेत. अर्जूनवाडची शाखा ही तालुक्यातील 38 वी शाखा आहे. या वेळी तालुका महासचिव किरण कांबळे, तालुका संघटक गौतम कांबळे, तालुका सल्लागार अजित कांबळे, तालुका संघटक निखिल कांबळे, तालुका कोषाध्यक्ष बिरु कांबळे यासह अर्जुनवाड गावचे वंचित आघाडीचे कार्यकर्ते मधुकर कांबळे तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.


       
Tags: KolhapurMaharashtraprabuddhbharatPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ ची कळमनुरी येथे बूथ बांधणी बैठक संपन्न !

Next Post

शालेय मुलांवरील हल्लाप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करा

Next Post
शालेय मुलांवरील हल्लाप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करा

शालेय मुलांवरील हल्लाप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इस्रायल - पॅलेस्टाईन युद्ध आणि मानवी मूल्यांचा संहार : पुढील पिढ्यांसाठी आपण काय सोडत आहोत?
अर्थ विषयक

इस्रायल – पॅलेस्टाईन युद्ध आणि मानवी मूल्यांचा संहार : पुढील पिढ्यांसाठी आपण काय सोडत आहोत?

by mosami kewat
October 15, 2025
0

संजीव चांदोरकरट्रम्प यांच्या “काठी”ने का होईना इस्रायलचा हजारो निरपराध पॅलेस्टाईन नागरिकांना, ज्यात हजारो लहान मुले होती, मृत्यू दंश करणारा साप...

Read moreDetails
सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो! प्रकाश आंबेडकरांनी सनातन धर्मावर साधला निशाणा

सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो! प्रकाश आंबेडकरांनी सनातन धर्मावर साधला निशाणा

October 15, 2025
Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी 'काळी दिवाळी' साजरी करू - वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी ‘काळी दिवाळी’ साजरी करू – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

October 14, 2025
अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू!

अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू!

October 14, 2025
दहशत आणि प्रतिसाद

दहशत आणि प्रतिसाद

October 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home