ठाणे: ठाणे शहरातील महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांनी सम्यक विद्यार्थी आंदोलना मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि महेश भारतीय सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष प्रतिक साबळे, माझी जिल्हा उपाध्यक्ष इंजि रूपेश हुंबरे,अनिकेत मोरे,ठाणे जिल्हा अध्यक्ष , राजु खरात महासचिव -ठाणे जिल्हा,कळवा विभाग प्रमुख गणेश सोनवणे, ॲड. वृक्षाली काकडे ,शिल्पा साळवे प्रामुख्याने उपस्थित होते.