Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्मिक ट्विट!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 14, 2023
in बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मार्मिक ट्विट!
       

स्वतःची ओळख आणि विचारांवर ठाम राहण्याचे केले आवाहन

मुंबई : Made in Heaven 2 मधील प्रतिकार करणारी, आव्हान देणारी तसेच स्वतःची ओळख व विचारांवर ठाम असणारी पल्लवी हे दलीत स्त्री पात्र आवडलं असल्याचे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Everything is about Politics असा संवाद असलेला नायिकेचा फोटो आणि गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेल्या दृश्याचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे.  “हा एपिसोड ज्या वंचित आणि बहुजनांनी पहिला असेल त्यांनी हे शिकण्यासारखं आहे. तुम्ही स्वतःची ओळख व विचारांवर ठाम राहिलात तरच तुम्हाला राजकीय महत्व, वैभव प्राप्त होईल. पल्लवी म्हणते त्याप्रमाणे ‘सगळं काही राजकारणाशी निगडित आहे’ जयभीम !” असे मार्मिक ट्विट ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केलेल्या Made in Heaven 2 या सिरिज मधील या एपिसोडची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिरीज मधील निवडक दृष्यांवर अतिशय मार्मिक ट्विट करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एकप्रकारे वंचित बहुजन समाजाला थेट उघडपणे आपली राजकीय भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

I absolutely loved the assertion, defiance and resistance of the Dalit woman character — Pallavi.

For those Vanchits and Bahujans who have watched the episode — Assert your identity and only then you gain political prominence. As Pallavi puts it, “Everything is about the… pic.twitter.com/i9YETwyLqc

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 14, 2023

       
Tags: Made In heaven 2Neeraj ghaywanPrakash Ambedkar
Previous Post

‘आरएसएसचा काळा इतिहास पुसला जाणार नाही, कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही!’

Next Post

निष्पाप तरुणीच्या मृत्यू आणि टोइंग पथकाच्या मनमानी विरोधात संतप्त वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘जवाब दो’ आंदोलन !!!

Next Post
निष्पाप तरुणीच्या मृत्यू आणि टोइंग पथकाच्या मनमानी विरोधात संतप्त वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘जवाब दो’ आंदोलन !!!

निष्पाप तरुणीच्या मृत्यू आणि टोइंग पथकाच्या मनमानी विरोधात संतप्त वंचित बहुजन युवा आघाडीचे 'जवाब दो' आंदोलन !!!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात
बातमी

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

by mosami kewat
July 27, 2026
0

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अद्याप गंभीर असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील पुरामुळे...

Read moreDetails
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

July 27, 2026
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026
युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

July 27, 2026
कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home