Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेला प्रचंड प्रतिसाद; दुसऱ्या आवृत्तीची प्रतीक्षा संपली !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 9, 2022
in बातमी
0
प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेला प्रचंड प्रतिसाद; दुसऱ्या आवृत्तीची प्रतीक्षा संपली !
       
पुणे – प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसकडून वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली होती. तिला राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. अपेक्षा जास्त मागणी झाल्याने प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने दिनदर्शिकेची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलाय. २६ नोव्हेंबर रोजी तिचे प्रकाशन करण्यात आले होते. तसेच १ डिसेंबरपासून सर्वत्र तिचे वितरण करण्यात आले होते.

लोकांच्या मागणी नुसार ही दिनदर्शिका लवकरच महाराष्ट्रभर उपलब्ध होईल. आजच आपली प्रत बुक करून ठेवा. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघराच्या भिंतीवर असलीच पाहिजे.

प्रबुद्ध भारत दिनदर्शिका, नव्हे मार्गदर्शिका !!! प्रबुद्ध भारत २०२३ दिनदर्शिका दुसरी आवृत्ती नोंदणी चालू आहे.

प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेसाठी संपर्क –

वैभव – 8421969717
जितरत्न – 7385550633

Tags: prabuddhbharatPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

“प्रबुद्ध भारता”साठी अनिकेत सोनवणेने दिली आर्थिक मदत

Next Post

टेंभुर्णी आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन युवाआघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
टेंभुर्णी आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन युवाआघाडीत जाहीर प्रवेश

टेंभुर्णी आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन युवाआघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बातमी

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

by mosami kewat
March 26, 2026
0

पनवेल : वंचित बहुजन आघाडीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे...

Read moreDetails
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

March 26, 2026
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

March 26, 2026
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

March 26, 2026
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home