Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टीच्या स्पर्धा परीक्षांत येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांनी घेतली वंचित युवा आघाडी पदाधिकार्यांची भेट.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 7, 2022
in बातमी
0
बार्टीच्या स्पर्धा परीक्षांत येणाऱ्या अडचणींबाबत  विद्यार्थ्यांनी घेतली वंचित युवा आघाडी पदाधिकार्यांची भेट.
       

पुणे – दि. ७

बार्टी द्वारे संचालित स्पर्धा परीक्षा संबंधी येणाऱ्या अडचणी बाबत विध्यर्थ्यांनी वंचित युवा आघाडी पदाधिकारी ह्यांची भेट घेऊन बार्टी प्रशासनासोबत चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी गळ घातली असून वंचित बहूजन युवा आघाडीने पुढाकार घेत समस्या सोडवण्यासाठी उद्या दोन युवा पदाधिकारी सोबत पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.

बार्टी द्वारे संचालित स्पर्धा परीक्षा बाबत विदयार्थ्यांच्या पुढील अडचणी होत्या

  1. 2019 नंगर MPSC (set) UPSC दिल्ली (set) यांची परिक्षा का झाली नाही.
  2. 2022 मध्ये UPSC दिल्ली CET exam होणार आहे का?
  3. पूर्ण वर्षभराचे वेळापत्रक जाहीर करावे.
  4. MPSC 2021-23 साठीचे प्रशिक्षण फक्त औरंगाबाद येथे व्यतिरिक्त इतर ठिकाणी का घेतली नाही?
  5. प्रशिक्षण घेण्यात येणाचा परिक्षेच्या जागा वाढल्या पाहिजे.
  6. mpsc mains आणि मुलाखत यासाठी आर्थिक सहाय्य का करत नाही?
  7. MPSC (cet) 2019 batch चे काय झाले?
  8. MPSC CET 2019 च्या Batch न्य काय झालं ?
  9. सार्थी ही संस्था इंजिनिअरिंग, group B, NET, SET इत्यादी साठीचे financial assistance देते तर बार्टी का देत नाही, असा विध्यार्थी प्रश्न विचारत होते.

प्रबुद्ध भारत कार्यालयात चर्चा झाली. ह्यावेळेस सुजात आंबेडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, उपसंपादक जितरत्न पटाईत, अक्षय तायडे प्रामुख्याने उपस्थित होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवा आघाडी मंत्रालय पातळीवर देखील पाठपुरावा करणार असल्याचे राजेंद्र पातोडे ह्यांनी स्पष्ट केले. ह्या वेळी विध्यार्थी प्रतिनिधी म्हणून राहुल शिंदे, मनोज शिंदे, रोहित देडगे, मुकेश देडगे, सारिपुत्र धोटे, रवींद्र कांबळे, दीपक कांबळे, किशन कुरे, अपर्णा कांबळे, आकाश कांबळे, अक्षय कांबळे, सुतकर मयूर, राहुल भालेराव, प्रियांका गायकवाड, अक्षय पाटणे, आकाश शेलार हजर होते.


       
Tags: BARTIsujatambedkarYuva Aaghadi
Previous Post

प्रतापसिंह बोदडे : आंबेडकरी लोकगीतांचा आवाज हरपला

Next Post

राज्य निवडणूक आयोगाकडून अनुसूचित जाती जमातीच्या कायदेशीर हक्काचे हनन – राजेंद्र पातोडे.

Next Post
राज्य निवडणूक आयोगाकडून अनुसूचित जाती जमातीच्या कायदेशीर हक्काचे हनन – राजेंद्र पातोडे.

राज्य निवडणूक आयोगाकडून अनुसूचित जाती जमातीच्या कायदेशीर हक्काचे हनन - राजेंद्र पातोडे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Byju Raveendran Case : बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाचा मोठा दणका; सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
बातमी

Byju Raveendran Case : बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाचा मोठा दणका; सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

by mosami kewat
May 27, 2026
0

Byju Raveendran Case : एकेकाळी भारतातील एडटेक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘बायजूस’ कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्याविरोधात सिंगापूरमधून मोठी कायदेशीर कारवाई...

Read moreDetails
“रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर…?” बाबासाहेबांचे माता रमाईंना भावनिक पत्र

“रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर…?” बाबासाहेबांचे माता रमाईंना भावनिक पत्र

May 27, 2026
वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रमाई आंबेडकरांना अभिवादन

वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रमाई आंबेडकरांना अभिवादन

May 27, 2026
क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का! आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे पहिले भारतीय नेमबाज रणधीर सिंग यांचे निधन

क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का! आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे पहिले भारतीय नेमबाज रणधीर सिंग यांचे निधन

May 27, 2026
“रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो” - ॲड. प्रकाश आंबेडकर

“रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो” – ॲड. प्रकाश आंबेडकर

May 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home