परंडा– रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सोनवणे व हिंगण गाव शाखाध्यक्ष रंजित समिनदर कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्रवीणदादा रणबागूल यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
Ethanol Blended Petrol : इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांचे नुकसान; वंचित बहुजन आघाडीची सरकारकडे भरपाईची मागणी
पुणे : भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे (EBP) वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव...
Read moreDetails