Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

mosami kewat by mosami kewat
September 28, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली
       
मुंबई : भारिप बहुजन महासंघापासून बाळासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते, मार्गदर्शक मोहन खर्चन (नाना) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते मुंबईचे रहिवासी असून, अनेक वर्षांपासून सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्यरत होते.

मोहन खर्चन यांनी आपल्या कार्यातून सातत्याने महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम केले. आंबेडकरी विचार आणि चळवळीशी त्यांची असलेली बांधिलकी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होती. 

त्यांच्या निधनाने एक जिव्हाळ्याचा सहकारी, मार्गदर्शक आणि आधारवड गमावला आहे, अशा भावना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली.

मोहन खर्चन (नाना) यांच्या सामाजिक आणि चळवळीतील योगदानाच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील, असेही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.

Tags: MaharashtraPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadiमुंबई
Previous Post

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

Next Post

पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

Next Post
पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!
बातमी

पुण्यात २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

by mosami kewat
September 28, 2026
0

सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे विभागीय संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथे विभागीय आढावा...

Read moreDetails
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन खर्चन (नाना) यांचे निधन; वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली

September 28, 2026
लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

लातूरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचा झंझावात; शेकडो मुस्लिम व बहुजन तरुणांचा पक्षप्रवेश

September 28, 2026
वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’

September 28, 2026
‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक

September 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home