Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

हमीरपुरमध्ये भीषण दुर्घटना : बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, ६ मजुरांचा मृत्यू

mosami kewat by mosami kewat
May 29, 2026
in Uncategorized
0
हमीरपुरमध्ये भीषण दुर्घटना : बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, ६ मजुरांचा मृत्यू

हमीरपुरमध्ये भीषण दुर्घटना : बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला, ६ मजुरांचा मृत्यू

Hamirpur Bridge Collapse : उत्तर प्रदेशमध्ये हमीरपुर जिल्ह्यात गुरुवारी उशिरा रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बेतवा नदीवर सुरू असलेल्या निर्माणाधीन पुलाचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक मजूर अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Hamirpur Bridge Collapse)

घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या मजुरांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. काही मजूर गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

Also Read : फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड

प्राथमिक माहितीनुसार, हमीरपुरमधील ‘मोरा कांडर’ आणि ‘कुरारा’ या भागांना जोडण्यासाठी बेतवा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरू होते. दरम्यान, गुरुवारी रात्री अचानक हवामान बदलले आणि जोरदार वादळाने परिसराला तडाखा दिला. (Hamirpur Bridge Collapse)

या वादळाच्या प्रचंड वेगामुळे पुलाचा जड स्लॅब अचानक कोसळला. त्या वेळी अनेक मजूर पुलावर काम करत असल्याने ते थेट मलब्याखाली दबले गेले. या दुर्घटनेनंतर पुलाच्या बांधकामातील सुरक्षाव्यवस्था, दर्जा आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Supreme Court, ECI आणि Citizenship चा पेच: नक्की काय सुरू आहे? | Analysis by Prakash Ambedkar

Previous Post

NEET-UG पेपरफुटी प्रकरण: कोल्हापुरात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Next Post

NEET-UG परीक्षा घोटाळ्याविरोधात अहमदनगरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

Next Post
NEET-UG परीक्षा घोटाळ्याविरोधात अहमदनगरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

NEET-UG परीक्षा घोटाळ्याविरोधात अहमदनगरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक
क्रीडा

कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

by mosami kewat
July 27, 2026
0

Mirabai Chanu, Commonwealth Games 2026 : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुन्हा एकदा दमदार कामगिरी...

Read moreDetails
कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

July 27, 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष!

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष!

July 27, 2026
सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

July 26, 2026
अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

अनाहत सिंगचा कॅनडामध्ये ऐतिहासिक पराक्रम! ज्युनियर स्क्वॉश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

July 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home