Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन

mosami kewat by mosami kewat
May 29, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन

NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षणातील भ्रष्टाचार व व्यापारीकरणाविरोधात निवेदन

NEET-UG 2026 : सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी, परभणी जिल्हा कमिटीच्या वतीने NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार तसेच शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे परभणी जिल्हा निरीक्षक लखन सौंदरामल, प्रबुद्ध काळे, वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, सिद्धार्थ सोनकांबळे, बाबुराव मोरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: corruption Commercialization of educationEducationEducation system protestMaharashtraNEET Paper LeakNEET-UG 2026parbhaniSamyak Vidyarthi Andolanstudent protestVanchit Bahujan Aghadi
Previous Post

फीफा वर्ल्ड कप २०२६: कव्हरेजसाठी भारताकडून एकमेव महिला फोटो जर्नलिस्ट गीतिका तालुकदार यांची निवड

Next Post

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

Next Post
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूचे थैमान; मृतांचा आकडा १३ वर, अनेकांची प्रकृती गंभीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज
अर्थ विषयक

केवळ डिग्र्या पुरेशा नाहीत: विचारवंत नेतृत्वाची गरज

by mosami kewat
July 28, 2026
0

- संजीव चांदोरकर जेन झी आंदोलनाच्या निमित्ताने !(मी कॉलेजमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या संवादावर आधारित एक जुनी पोस्ट ) “कोणताही...

Read moreDetails
कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!

July 28, 2026
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

July 27, 2026
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

July 27, 2026
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home